कार्यक्रमाला संस्थेच्या सचिव सौ. माया झोळ उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत करून विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास बाळगून शिक्षणात प्रगती साधावी, तसेच आपल्या पालकांचे, शिक्षकांचे आणि समाजाचे ऋण फेडण्यासाठी सतत पुढे सरसावले पाहिजे. शिक्षणाच्या बरोबरीने चारित्र्य, संस्कार व सामाजिक जबाबदारी जोपासणे आवश्यक आहे. विद्यार्थी आत्मविश्वासाने पुढे जातील, यासाठी संस्था सदैव सोबत आहे, असे मार्गदर्शन केले.स्वागत समारंभाला महाविद्यालयाचे डायरेक्टर प्रा. श्रीकांत साळुंके, प्रिन्सिपल डॉ एस ए पाटील तसेच सर्व विभागांचे प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व नव्याने प्रवेश घेतलेले विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृतीय वर्षात शिकणारी विद्यार्थिनी कु. शिवानी बिडवे व कु. शृष्टी अहिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. नरेश घोरपडे यांनी मानले.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…