एकीकडे स्वतःची शेतीचे नुकसान झाले असताना आपला प्रपंच उध्वस्त झाला असतानाही माणुसकीच्या भावनेतून भोई समाजातील या समाज बांधवांनी प्राण वाचवले आहे.
संगोबा बोरगाव निलज बाळेवाडी तरडगाव या बाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने नवजीवन देण्याचे काम या बांधवांनी केले असल्यामुळे प्रशासनाने तहसीलदार सौ. शिल्पाताई ठोकडे यांनी त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांचा सन्मान करावा तसेच करमाळा तालुका आपत्ती व्यवस्थापन सुरक्षा समितीत यांना घेऊन भावी काळात करमाळा अशा आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षित राहण्यासाठी प्रयत्न करावे अशी येथील जनतेची अपेक्षा आहे.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…