Categories: करमाळा

हिंदू योद्धा आमदार संग्राम (भैय्या )जगताप व हिंदू योद्धा आमदार अमोलजी खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करमाळा येथे 10 ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता हिंदू जन आक्रोश मोर्चा निघणार

*करमाळा प्रतिनिधी*
शुक्रवार दिनांक 10 -10 -2025 रोजी हिंदू योद्धा आमदार संग्राम (भैय्या )जगताप व हिंदू योद्धा आमदार अमोलजी खताळ यांच्या प्रमुख उपस्थित करमाळा येथे सकाळी(11-00) अकरा वाजता हिंदू जन आक्रोश मोर्चा निघणार असून बहुसंख्य ने उपस्थित राहण्याचे आवाहन सकल हिंदू समाज करमाळा यांच्यावतीने करण्यात आले आहे.याबाबत अधिक माहिती अशी की करमळा शहरातील मौललीचा माळ येथे ग्रामदैवत पूजना वेळी हिंदू वडार समाजावर काही समाजकंटक जिहादी लोकांनी बेदम मारहाण करून दगडफेक केली त्यात सात जण गंभीर जखमी झाले याची फिर्याद देण्यास पोलीस स्टेशनला जखमी वडार समाजातील लोक गेले असता जिहादीच्या दबावापोटी पोलीस निरीक्षक यांनी फिर्याद घेण्यास नकार दिला.पोलीस प्रशासनाच्या या भूमिके विरोधात व हिंदू वडार समाजातील अन्यायग्रस्त व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी लव्हजिहादीचे आक्रमण, जिहादीचे बेकायदेशीर अतिक्रमण, गोरक्ष प्रमुखावर होणारे हल्ले या सर्वांना आळा बसण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू योद्धा आमदार संग्राम (भैय्या )जगताप व हिंदू योद्धा आमदार अमोलजी खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी ठीक 11-00 वाजता श्री देवीचा माळ येथून मोर्चा निघून छत्रपती चौक, सुभाष चौक या ठिकाणी सभा होईल यामध्ये बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

6 hours ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

20 hours ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

22 hours ago

करमाळा पोलिसांचा दणका ट्रॅक्टर चोरीचा छडा; ३.७५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत वीट येथील शेतातून ट्रॅक्टर लंपास; तांत्रिक तपासातून दोघे ताब्यात

करमाळा प्रतिनिधी वीट (ता. करमाळा) येथील शेतातील पत्र्याच्या शेडमधून चोरीस गेलेला सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर आणि…

1 day ago

श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

  करगाळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची सन २०२५-२६ या आर्थिक वर्षा…

3 days ago