करमाळा प्रतिनिधी
ओम बुवासाहेब धनवे वय हा विद्यार्थी मूकबधिर मतिमंद शाळा देवीचा माळ येथे तिसरी वर्गात शिकत होता
त्याला लहानपणापासून ऐकू येत नव्हते
याच्या कानाच्या ऑपरेशन साठी सुमारे दहा लाखा रुपयाचा खर्च होता .ही बुवासाहेब धनवे यांनी उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष मंगेश यांच्या निदर्शनाला आणून दिल्यानंतर त्याला उपचारासाठी हॉस्पिटलला दाखल करण्यात आले होते.
ओम चे मामा विनोद विक्रम शिंदे राहणार केडगाव चौफुला जिल्हा पुणेयांनी परिश्रम घेऊन त्याला विश्वराज हॉस्पिटल लोणी काळभोर येथे ऍडमिट केले.यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिफारशीनुसार शासकीय मदत योजनेतून या मुलावर कानावरील यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.आता या मुलाला पूर्णपणे ऐकू येणार आहे.यावेळी बोलताना ओम बुवासाहेब धनवे यांची मामा विनोद शिंदे म्हणाले की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष सहकार्यामुळे तसेच मंगेश चिवटे व शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केलेल्या मदतीमुळे हे ऑपरेशन सक्सेस व मोफत झाले असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आम्ही आभारी आहोत
ऑपरेशन करून करमाळ्यात आल्यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी ओम बुवासाहेब धनवे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे.
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये…
करमाळा: प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…