करमाळा तालुक्याचे नेते चिखलठाणचे माजी सरपंच चंद्रकांत काका सरडे यांच्या वाढदिवसानिमित्त 15 ऑक्टोंबर रोजी समाज प्रबोधनकार ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख यांच्या कीर्तनाचे आयोजन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याचे नेते माजी आमदार संजय मामा शिंदे यांचे कट्टर समर्थक लोकनियुक्त आदर्श मा.सरपंच, माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्हा परिषद माजी सदस्य आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माझी व्हाईस चेअरमन तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत जिल्हा कार्यकारणी सदस्य चंद्रकांत काका सरडे यांच्या 15 ऑक्टोंबर रोजी असलेल्या 50 व्या वाढदिवसानिमित्त वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ किर्तनकार धर्माचार्य समाज प्रबोधनकार ह भ प निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे किर्तन 15 ऑक्टोंबर रोजी रात्री नऊ ते 11 या वेळेमध्ये चिकलठाण नं१ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा  येथे ठेवण्यात आले असून या किर्तन व अभिष्टचिंतन सोहळा कार्यक्रमासाठी करमाळा तालुक्यातील नागरिकांनी व वारकरी संप्रदायातील भावीक भक्तांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन चंद्रकांत काका सरडे युवा मंच अष्टविनायक गणेश तरुण मंडळ व ग्रामस्थ करमाळा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

19 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

22 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

23 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago