Categories: करमाळा

कमलाई मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टस यांच्यावतीने आळजापुर येथील शेतकऱ्यांना धनादेशाचे वाटप शेतकऱ्यांची संकटात दिवाळी झाली गोड

*करमाळा प्रतिनिधी कमलाई मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स करमाळा यांच्यावतीने ‌ आळजापुर येथील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीनिमित्त व पूरग्रस्त पूर परिस्थितीतून दिलासा देण्यासाठी सण साजरा करण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांना ‌ रोख स्वरूपात बोनस चे वाटप करण्यात आले. या बोनसचे वाटप कमलाई मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टचे सर्वेसर्वा डॉ .विशाल केवारे यांच्या हस्ते चेक द्वारे पावणेतीन लाख रुपयाची चेक स्वरूपात ‌ वाटप करण्यात आले. अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत असताना दूध उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी कमलाई मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स यांच्यावतीने मदतीचा एक हात म्हणून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून रोख स्वरूपात चेक द्वारे शेतकऱ्यांना पैशाचे वाटप केल्यामुळे ‌ सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकरी यांची दिवाळी गोड झाली असून सर्व शेतकऱ्यांनी कमलाई मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टचे आभार मानून कौतुक केले आहे. या कार्यक्रमास उद्योजक लालासाहेब काळे , कमलाई डेअरीचे मॅनेजर अजय लगस दुध उत्पादक शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago