Categories: करमाळा

सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त राजेंद्र पवार कर्तबगार अधिकारी यांचे कार्य भावी पिढीसाठी प्रेरणादायी- पत्रकार दिनेश मडके*

करमाळा प्रतिनिधी जिद्द चिकाटी परिश्रम करण्याची तयारी असेल तर कुठल्याही क्षेत्रामध्ये ‌आपण यश मिळू शकतो ‌ याचे उत्तम उदाहरण म्हणजे जवळा गावचे कर्तबगार अधिकारी सेवा निवृत्त सहाय्यक आयुक्त, मुंबई श्री. राजेंद्र पवार यांचे कार्य युवा साठी प्रेरणादायी आहे असे मत ‌ करमाळा तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे तालुका अध्यक्ष दिनेश मडके यांनी राजेंद्र पवार साहेब यांच्या सेवानिवृत्तीनिम्मित सत्काराप्रसंगी ते बोलत होते. करमाळा डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटना साप्ताहिक पवनपुत्र परिवाराच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.पुढे बोलताना ते दिनेश मडके म्हणाले की शेतकरी कुटुंबामध्ये जन्म घेऊनही स्वतःच्या कर्तुत्वावर राजेंद्र पवार साहेब यांनी शेतकरी सुपुत्र ते कर्तबगार अधिकारी प्रवास केला आहे. आजच्या युवा पिढीने त्यांचा आदर्श घेऊन खऱ्या अर्थाने वाटचाल करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. सेवानिवृत्तीनंतरही पवारसाहेब यांनी ‌ आपले कार्य चालू ठेवले असून आधुनिक पद्धतीने शेती बंदिस्त शेळीपालन करत त्यांनी आपले कार्य अविरतपणे चालू ठेवले आहे. शेती परवडत नाही शेतीला जोड व्यवसाय नाही अशी काही माणसे तक्रार करत असतात अशा लोकांना पवार साहेब यांनी ‌ केलेली आधुनिक पद्धतीने शेती व शेतामध्ये जोडपीक म्हणून नारळाची ‌ पाचशे झाडे लावली आहेत. उसाबरोबर नारळ बंदिस्त शेळीपालन ‌ अशा पद्धतीने त्यांनी शेतीचे नंदनवन केले कौटुंबिक जबाबदारी ही ‌ यशस्वी पुणे पार पाडली असून त्यांच्या पत्नी सौ स्मिता पवार या आदिनाथ कारखान्याच्या माजी संचालक म्हणून त्यांनी यशस्वीपणे काम केले आहे मुलगा कॉम्प्युटर इंजिनिअर असून मुलगीही उच्च शिक्षित असुन विवाह नंतर ती शैक्षणिक संस्था चालवण्याची काम करत आहे. अशाप्रकारे कर्तुत्व दातृत्व नेतृत्वाचा अनोखा संगम असलेली राजेंद्र पवार साहेब ‌ यांचे कार्य प्रेरणादायी आहे.‌‌साप्ताहिक पवनपुत्र दिवाळी अंक त्यांना भेट देऊन भावी आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago