Categories: करमाळा

करमाळ्यात उडीद खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू -सुजित बागल

करमाळा प्रतिनिधी करमाळ्यात उडीद खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू झाली असल्याचे सुजित बागल यांनी सांगितले  हंगाम सन २०२५ – २६ मध्ये एनसीसीएफ नाफेड मार्फत उडीद, मुग, सोयाबीन खरेदी सुरू करण्यासाठी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन तर्फे करमाळा तालुक्यासाठी श्री विठ्ठल सर्वसाधारण सहकारी संस्थेस खरेदी केंद्र मंजूर झाले आहे .ज्या शेतकऱ्यांना या कडधान्याची विक्री करावयाची आहे अशा शेतकऱ्यांनी सन २०२५ – २६ ची पिकाची नोंदणी असलेला सातबारा उतारा ,आधार कार्ड ,बँक पासबुक , आठअ आदी कागदपत्रे घेऊन संस्थेच्या करमाळा मार्केट कमिटीच्या आवारातील डीसीसी बँकेचे शेजारील कार्यालयात आपली कागदपत्रे घेऊन नोंदणी करावीअसे आवाहन श्री विठ्ठल सर्वसाधारण सहकारी संस्थेचे सचिव सुजित बागल यांनी केले आहे .अधिक माहितीसाठी संस्थेचे व्यवस्थापक श्री अजिनाथ मोरे मोबाईल नंबर ९४२१० २३२९६ वर संपर्क करावा असे आवाहन श्री सुजीत बागल यांनी केले आहे .

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

  करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…

19 hours ago

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

2 days ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

3 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

3 days ago