करमाळा प्रतिनिधी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासनाचे पॅनल ॲडव्होकेट च्या नियुक्त्या झालेल्या असुन करमाळ्याचे ॲड अजित विघ्ने यांची पॅनल ॲडव्हेकेट म्हणुन नियुक्ती झाली आहे. ते जिल्हा परिषद व पंचायत समिती, एस बी आय बँक व साखर कारखान्याचे पॅनल ॲडव्होकेट म्हणुन कार्यरत आहेत. त्यांचे नियुक्ती बद्दल माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी व सर्व नेते मंडळींनी विशेष अभिनंदन केले आहे.
करमाळा, प्रतिनिधी : करमाळा येथील श्री संत नामदेव शिंपी समाजाच्या वतीने श्रीसंत नामदेव शिंपी महाराज…
करमाळा प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य भरत (भाऊ) आवताडे यांच्या…
* करमाळा, प्रतिनिधी : करमाळा शहरातील शाहूनगर परिसरातील नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नाच्या निराकरणाच्या दिशेने…
करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा येथील ग्रामदैवत श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाला भाविकांचा उत्स्फूर्त…
करमाळा प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मार्च महिन्यामध्ये मंजूर झाली होती त्यानंतर चार…
करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…