Categories: करमाळा

करमाळा बाजार समितीमध्ये कै . नामदेवराव जगताप यांची जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयामध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते स्वातंत्र्य सैनिक देशभक्त माजी आमदार तथा करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संस्थापक सभापती कै . नामदेवराव जगताप यांच्या जयंती साजरी करण्यात आली .बाजार समितीचे मुख्य कार्यालयीन इमारतीच्या समोरील पूर्णाकृती पुतळ्यास करमाळा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष नारायण (बापू )जगताप व बाजार समितीचे विद्यमान उपसभापती श्री बबनराव मेहर यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला .तसेच बाजार समितीच्या कार्यालयात बाजार समितीचे संचालक मनोज पितळे ,माजी संचालक मयूर जोशी यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले .यावेळी बाजार समितीचे सचिव विठ्ठल क्षिरसागर यांचे सह सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते .

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

4 hours ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

7 hours ago

आई-वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ झरे येथे ५२५ गणेशमूर्तींचे मोफत वाटप* *सुनील बळवंत झरे यांच्या उपक्रमाचे सहावे वर्ष गणेशमूर्ती घेण्यासाठी ग्रामस्थांची उत्स्फूर्त गर्दी

करमाळा प्रतिनिधी आई-वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ धार्मिक व सामाजिक बांधिलकी जपत झरे (ता. करमाळा) येथील सुनील बळवंत…

10 hours ago

संगमेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील शिंदे यांचा दुहेरी गौरव जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कारांनी सन्मान

करमाळा  प्रतिनिधी श्री संगमेश्वर विद्यालय, संगोबा (ता. करमाळा)चे मुख्याध्यापक सुनील शिंदे यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय…

10 hours ago

आपलं गाव- आपला विकास, गाव भेट दौऱ्याच्या माध्यमातुन करमाळा पंचायत समितीचे उपसभापती ॲड. अजित विघ्ने यांच्या अनोख्या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक

करमाळा प्रतिनिधी जिल्हा परिषद/ पंचायत समितीच्या निवडणुका मध्यंतरी पार पडल्या असुन, अनेक नवीन होतकरू नेतृत्वांना…

11 hours ago