करमाळा प्रतिनिधी वसुनंदिनी फाउंडेशन व एम. के. व्हेंचर्स, जामनेर तसेच एम. व्हेंटोरिअल वॉरियर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात करमाळा येथील उद्योजक क्लासिक ऑईल कंपनीचे मालक संतोष मुरलीधर कुलकर्णी यांना वसुनंदिनी राष्ट्रीय उत्कृष्ट व्यावसायिक पुरस्कार–२०२५ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
कुलकर्णी यांनी व्यावसायिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासह समाजासाठी राबविलेल्या विविध उपक्रमांची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला. हा कार्यक्रम जळगाव येथील अल्पबचत भवन सभागृहात उत्साहात पार पडला.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विद्याधर सोनवणे व संस्थापक सचिव सी. माधुरी कुलकर्णी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना संतोष काका कुलकर्णी यांनी संस्थेचे आभार मानले.
कार्यक्रमास विविध मान्यवर, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये…