कुंकू परिसरातील ज्येष्ठ नागरिक शरद दिगंबर पेठकर यांचे २६ फेब्रुवारी २०२६ रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने कुंकू गल्ली परिसरामध्ये हळहळ केली जात आहे.
स्वभावाने मनमिळावू आणि प्रेमळ असलेल्या शरद पेठकर यांनी दिवाणजी म्हणून अनेक वर्षे प्रामाणिकपणे सेवा बजावली. आपल्या कर्तव्यनिष्ठ स्वभावामुळे आणि सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवण्याच्या वृत्तीमुळे ते परिसरात “शरदकाका” म्हणून ओळखले जात होते..शितल पेठकर (जाधव हॉस्पिटल येथे कार्यरत) हे त्यांचे सुपुत्र होत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, नातवंडे, एक मुलगी व जावई असा परिवार आहे.अंत्यविधी आज दुपारी ठीक २ वाजता त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे.
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…