Categories: करमाळा

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट च्या माध्यमातून रविवार 29 मार्च रोजी आयोजित स्कॉलरशिप प्रवेश परीक्षा*

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट च्या माध्यमातून नवीन काहीतरी उपक्रम म्हणून प्रवेश परीक्षा साठी स्कॉलरशिप परीक्षा इयत्ता पाचवीपासून ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेले आहे
या परीक्षेसाठी अभ्यासक्रम प्रत्येक इयत्तेनुसार Maths, Science, English, मराठी,हिंदी विषयाचे बहुपर्यायी प्रश्न आहेत.पुढील प्रमाणे गट असतील गट अ) इयत्ता 4 वी ते 6वी गट ब)7 वी ते 9 वी गट क ) 10 वी मधून 11वी प्रवेश घेणारे विद्यार्थी. या सर्व विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप सोबत रोख रक्कम बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच या परीक्षेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.परीक्षा मध्यम मराठी , English मध्ये असेल अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा डॉ महेश निकत सर यांनी दिली आहे. परीक्षा ठिकाण ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट गणेश नगर करमाळा परीक्षा वेळ : रविवार 29 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता अधिक माहितीसाठी संपर्क: 9860878234 / 9371710205

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

3 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

4 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago