Categories: करमाळा

माझे आजोबा देशभक्त स्वर्गीय नामदेवरावजी जगताप साहेब यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा वारसा असाच आम्ही निरंतर जपणार -पृथ्वीराज / विश्वराज जगताप

करमाळा प्रतिनिधी: माझे आजोबा देशभक्त स्वर्गीय नामदेवरावजी जगताप साहेब यांनी केलेला सामाजिक कार्याचा वारसा असाच निरंतर श्री चिंतामणी (दादा) जगताप श्री राहुल (भैया) जगताप व श्री प्रतापराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आमची पिढी देखील चालू ठेवणार असल्याचे प्रतिपादन पृथ्वीराज चिंतामणी (दादा ) जगताप व विश्वराज राहुल (भैया )जगताप यांनी केले. संपूर्ण देशभरात साजरी होत असलेल्या परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहेब यांच्या जयंतीच्या निमित्ताने करमाळा येथील भव्यदिव्य आयोजित करण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये कै. नामदेवरावजी जगताप प्रतिष्ठानच्या वतीने पाणी वाटप कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमास उदंड असा प्रतिसाद बहुजन बांधवा कडून व भगिनीकडून मिळाला.असे सामाजिक कार्य यापुढे देखील विविध पद्धतीतुन अशाच प्रकारे सुरू ठेवणार असल्याचे पृथ्वीराज जगताप व विश्वराज राहुल (भैय्या )जगताप यांनी सांगितले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आदित्य लांडगे,यश कांबळे, प्रताप रोडे पाटील,आदित्य शीलवंत, निलेश पवार यासह अनेक युवक युवक मित्रांचे सहकार्य लाभले .

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

3 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

4 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago