Categories: Uncategorized

मुस्लिम विकास परिषदेचे वतीने गुंणवंत विद्यार्थीनी चा सत्कार

करमाळा  प्रतिनिधी 
कै.नामदेवराव जगताप न. प. उर्दू शाळेमध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल शाळेतील विद्यार्थ्यीनीचा मुस्लिम विकास परिषदेतर्फे उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक प्रतीजा वेदपाठक यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.यामध्ये प्रथम क्रमांक इकरा मजहर शेख, व्दितीय क्रमांक शाहीस्ता सत्तार शेख, तृतीय क्रमांक जारा मुनाफ कुरेशी यां गुणवंत विद्यार्थीनीचा सन्मान करण्यात आला यावेळी उर्दू शाळेचे मुख्याध्यापक श्री. जुबेर जनवाडकर, इंग्रजी चे शिक्षक इब्राहिम मुजावर तसेच हाज यात्रेसाठी मुन्ना सय्यद यांचा ही सन्मान मुस्लिम विकास परिषदेचे अध्यक्ष फारुक जमादार, जहांगीर बेग,न्यु इरा इंग्लिश स्कूल चे अध्यक्ष अजीम मोगल,

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री मजहर शेख, बकशभई शेख जमीर शेख, आझाद शेख जिशान कबीर सुहास आगलावे जुबेर सय्यद, पत्रकार अशपाक सय्यद यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ वेदपाठक म्हणाले की,मुलींनी पुढे उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर, वकील, इंजिनिअर अधिकारी व्हावं अश्या शुभेच्छा दिल्या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अरबाज बेग,असीम बेग,समीर शेख, शाहरुख शेख,शाहीद बेग जावेद शेख आलीम खान जुबेर सय्यद आदींनी परिश्रम घेतले तसेच सर्वांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago