असा कड़क इशारा दिला आहे या आंदोलना साठी २२ गावातील ग्रामपंचायत मध्ये असा ठरावघेण्यात आला आहे .” आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार या म्हणीप्रमाणे “
मांगीतला हा पूर्ण पावसाच्या पाण्यावरती अवलंबून आहे. यापूर्वी कोणत्याही सरकारने मांगीतला पाणी आणण्यासाठी पाऊल उचललेले नाहीत .साधारण १ टीमसि क्षमतेचा हा तलाव
गेली ५५ वर्षांमध्ये
फक्त ८/१० वेळा ओहर फ्लो झाला आहे . म्हणजे
फक्त पावसावर अवलंबून असणारा हा तलाव पावसाळ्याच्या चार महिन्यात भरतो आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच कोरडा होतो. मांगी तलाव लाभक्षेत्रासह १२ गांवची बोरगाव पानी पुरवठा योजना गेली कित्येक वर्षापासून बंद आहे.
दरवर्षी साधारण पावसाळ्यामध्ये जेमतेम ५० ते ६० टक्के पाणी या तलावामध्ये जमा होते. त्यातच तलावात २० % गाळ असल्यामुळे दोन अडीच महिन्यातच तलाव पूर्ण कोरडा होतो. त्यामुळे या भागात गेले काही वर्ष सोडले तर पाण्याची तीव्र टंचाई जाणवते.
या सर्व गोष्टींचा शासनाने विचार करावा व ताबडतोब हा निर्णय मागे घेण्यात यावा. किंवा मांगीतलाव हा कुकडी लाभ क्षेत्रामध्ये वर्ग करून मांगी तलावात कायमस्वरूपी पाणी आनण्याची व्यवस्था करावीया मागणीसाठी उद्या सोमवार दिनांक २२ जून रोजी टेंभुर्णी नगर हायवे ला मांगी बस थान्ब्याजवळ हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. तसे अधिकृत परवानगी घेण्यात आले आहे. तरी या आंदोलनासाठी २२ गावातील शेतकरी बांधव तसेच ग्रामस्थांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मांगी तलाव पाणी बचाव संघर्ष समिती ने केलेले आहे .
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…