त्याचबरोबर आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक, आरोग्य विषय व शैक्षणिक सेवा देण्याचे कार्य या संस्थेच्या माध्यमातून केले जाईल याचा लाभ तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना होईल असे डॉ रोहन पाटील यांनी सांगितले जिजाऊ पॅथॉलॉजिकल लॅब – अत्याधुनिक तंत्रज्ञानासह सेवेत
आरोग्यसेवेत आधुनिक आणि अचूक तपासणी सुविधा 24 तास होम व्हिजीट सह उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिजाऊ पॅथॉलॉजिकल लॅब सुरू करण्यात आली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक उपकरणे आणि गुणवत्तापूर्ण सेवा यांच्या माध्यमातून रुग्णांना विश्वासार्ह व जलद तपासणी अहवाल देण्यावर भर देण्यात आला आहे.
या लॅबमध्ये विविध प्रकारच्या पॅथॉलॉजी तपासण्या आधुनिक यंत्रणेद्वारे केल्या जात असून अचूकता, स्वच्छता आणि वेळेचे नियोजन यांना प्राधान्य दिले जाते.
डॉ. शिवानी रोहन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही सेवा उपलब्ध असून नागरिकांनी आधुनिक आरोग्य तपासणी सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
“अचूक निदान – उत्तम आरोग्य” हे ब्रीद घेऊन जिजाऊ पॅथॉलॉजिकल लॅब कार्यरत आहे. पाटील मेडिकल – योग्य औषधांसह सेवा उपलब्ध
स्थानिक नागरिकांसाठी विश्वासार्ह सेवा देणारे पाटील मेडिकल येथे आवश्यक औषधे उपलब्ध असून ग्राहकांना योग्य मार्गदर्शनासह सेवा दिली जात आहे.
अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मेडिकलमध्ये ग्राहकांच्या गरजेनुसार औषधांची उपलब्धता ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. वेळेवर सेवा, आवश्यक औषधांची उपलब्धता आणि ग्राहकांशी जपलेला विश्वास हे या मेडिकलचे वैशिष्ट्य मानले जाते.
“आरोग्याची काळजी – योग्य औषधांसह” या उद्देशाने सेवा सुरू असल्याचे सांगण्यात आले.
त्याचबरोबर जाधव-पाटील हॉस्पिटल मध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित असलेली कॅथलॅब सुविधा डॉ रोहन हेगडे, डॉ स्वप्निल माळी, डॉ रोहन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आली आहे
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…
* करमाळा प्रतिनिधी “भारतीय डाक विभागाच्या विविध बचत, विमा आणि आर्थिक सुरक्षा योजना ग्रामीण भागातील…
करमाळा प्रतिनिधी वीट (ता. करमाळा) येथील शेतातील पत्र्याच्या शेडमधून चोरीस गेलेला सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर आणि…