Categories: Uncategorized

उत्कृष्ट महिला उद्योजक पुरस्कार मिळाल्याबद्दल सौ. मायाताई झोळ यांचा सामूहिक सत्कार संपन्न

 

 

करमाळा प्रतिनिधी दत्तकला शिक्षण संस्थेच्या सचिवा सौ.माया रामदास झोळ यांना उत्कृष्ट महिला उद्योजिका पुरस्कार मिळाल्याबद्दल सामूहिक सत्कार करण्यात आला. या सत्काराला करमाळा तालुक्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, जिल्हा परिषद सदस्य प्रशांत पाटील, बारामती ॲग्रोचे व्हाईस चेअरमन सुभाष आबा गुळवे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य चंदूकाका सरडे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सविताराजे भोसले, मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक सुभाष शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नवनाथ बापू झोळ, भाजपाचे तालुकाध्यक्ष काका सरडे, वाशिंबे चे माजी उपसरपंच अमोल पवार, डीगा तात्या रासकर, पप्पू उकिरडे, युसुफ शेख सर, गव्हाणे साहेब, रामदास झोळ, भीमराव झोळ, मनोज झोळ, बाळू शेख, अमोल भोईटे, सचिन भोईटे, सुभाष झोळ, अजित झोळ, योगेश झोळ, संकेत झोळ, आकाश झोळ, प्रफुल्ल झोळ, सोमनाथ शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, बाळा रणदिवे, हमीद सय्यद इत्यादींनी सौ. मायाताई झोळ यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रा.रामदास झोळ सर व उपस्थित मान्यवरांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली.*

saptahikpawanputra

Recent Posts

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

23 hours ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

1 day ago

प्रा. डॉ. महेश निकत यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान; करमाळ्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव

  करमाळा, प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा यांचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मच्छिंद्र…

2 days ago

अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची…

2 days ago

शिक्षकांच्या प्रश्नांसाठी कौस्तुभ गावडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा शिक्षक नेते मुकुंद साळुंखे यांचे आवाहन; सोलापूर जिल्ह्यातून मोठे मताधिक्य मिळण्याचा विश्वास

करमाळा : प्रतिनिधी शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आणि शिक्षकांच्या हक्कांचा आवाज विधान परिषदेत बुलंद करण्यासाठी…

5 days ago