करमाळ्यातील ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक व संचालक प्रा. डॉ. महेश मच्छिंद्र निकत यांची शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत ‘National Ideal Teacher Awards 2026’ साठी निवड करण्यात आली आहे.या पुरस्काराचे वितरण दि. 2 ऑगस्ट 2026 रोजी पुणे येथे आयोजित भव्य पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.प्रा. डॉ. महेश निकत यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, गणित विषयाचे प्रभावी अध्यापन, तसेच MHT-CET, JEE, NEET यांसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन उपलब्ध करून दिले आहे
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्त गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब, करमाळा यांच्या वतीने बुधवार, दि.…
करमाळा प्रतिनिधी : - शेतकऱ्याच्या जीवनात बैलाला केवळ शेतीकामातील पशुधन म्हणून नव्हे, तर कुटुंबातील…
करमाळा: प्रतिनिधी शेतकऱ्यांना रासायनिक खते पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, तसेच खतांच्या विक्रीतील काळाबाजार,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी पोथरे…
करमाळा प्रतिनिधी: अमरावती येथे सुरू असलेल्या ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये…
करमाळा प्रतिनिधी: गेल्या दोन-तीन वर्षांपासून शेतकरी वर्ग सातत्याने अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करत आहे.…