आज दरवर्षी 1 जानेवारी रोजी लाखो भीमसैनिक जयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी भीमा कोरेगाव येथे जातात. मात्र, जयस्तंभाच्या अस्तित्वासंदर्भातील न्यायालयीन लढाई, त्यावरील विविध दावे, तसेच या ऐतिहासिक स्मारकाच्या संरक्षणासाठी वर्षभर कोणत्या प्रकारे संघर्ष करावा लागतो, याची माहिती समाजापर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.या पार्श्वभूमीवर सध्या जयस्तंभासंदर्भातील न्यायालयीन प्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावत असलेले दादाभाऊ अभंग हे या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. जयस्तंभाच्या इतिहासापासून ते सध्याच्या घडामोडींपर्यंत विविध मुद्द्यांवर ते उपस्थितांना माहिती देणार असल्याचेही कांबळे यांनी सांगितले.या प्रबोधनपर कार्यक्रमास समाजातील सर्व भीमसैनिक, युवक, महिला व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून समाजजागृतीच्या या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन दशरथआण्णा कांबळे यांनी केले आहे.
करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र इंग्लिश मीडियम ट्रस्टीज असोसिएशन एफच्या तालुकाध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती करण्यात आली…
करमाळा : प्रतिनिधी : कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक श्री. सुनील जनार्दन जाधव यांना…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्त गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब, करमाळा यांच्या वतीने बुधवार, दि.…
करमाळा प्रतिनिधी : - शेतकऱ्याच्या जीवनात बैलाला केवळ शेतीकामातील पशुधन म्हणून नव्हे, तर कुटुंबातील…
करमाळा: प्रतिनिधी शेतकऱ्यांना रासायनिक खते पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, तसेच खतांच्या विक्रीतील काळाबाजार,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी पोथरे…