स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल येथे बाल दिंडी उत्साही वातावरणात साजरी झाली. संस्थेचे अध्यक्ष जयंत दळवी, मुख्याध्यापिका धनश्री दळवी व पालक यांनी विठ्ठल रुक्मिणी तसेच माऊलींच्या प्रतिमेचे पूजन केले. संत ज्ञानेश्वर महाराज यांनी भिंत चालवली हा सीन या वेळी सादर करण्यात आला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष जयंत दळवी, मुख्याध्यापिका धनश्री दळवी, सहशिक्षिका शिवांगी कांबळे, शुभांगी खळदकर, रोहिणी गरड, अमृता पाटील, अश्विनी झाडबुके, सविता पवार, कृष्णा पवार, संजय शिंदे, युवराज कानगुडे, गुलफाम कुरेशी, सर्व विद्यार्थी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
करमाळा: प्रतिनिधी शेतकऱ्यांना रासायनिक खते पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, तसेच खतांच्या विक्रीतील काळाबाजार,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी पोथरे…
करमाळा प्रतिनिधी: अमरावती येथे सुरू असलेल्या ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये…
करमाळा प्रतिनिधी: गेल्या दोन-तीन वर्षांपासून शेतकरी वर्ग सातत्याने अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करत आहे.…
करमाळा प्रतिनिधी बैलपोळा हा केवळ बैलांच्या पूजनाचा सण नसून, कृषीसंस्कृती, पशुप्रेम, कृतज्ञता आणि भारतीय परंपरेतील…
* करमाळा प्रतिनिधी : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त करमाळा येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या…