कंदर प्रतिनिधी नुकताच अर्जुन पुरस्कार मिळालेले ,सुयश जाधव यांचा सत्कार जेऊर येथे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालय जेऊर येथे मा.आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी बोलताना सुयश जाधव म्हणाले, मी दिव्यांग असताना मला जलतरण स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणारे व पूर्णतः सहकार्य करणारे माझे वडील आहेत.त्यामुळे मी आंतरराष्ट्रीय जलतरणपटू होण्यामागे मला प्रेरीत करणारे माझे वडील आहेत. व मी माझ्या वडीलांमुळे घडलो.”
यावेळी करमाळा पंचायत समितीचे सभापती गहिनीनाथ ननवरे अतुल भाऊ पाटीलआदींनी मनोगत व्यक्त केले.
“घराघरात एक मुलगा देशाचं नाव उंचावर नेणारा असवा.आपल्या मुलांवर चांगले संस्कार द्या. सुयश जाधव यांना यश लाभो ,अश्या शुभेच्या मा आमदार नारायण आबा पाटील यांनी
दिल्या.यावेळी या कार्यक्रमासाठी , गहिनीनाथ ननवरे करमाळा सभापती, ,उपसभापती दत्तात्रय सरडे, मा सभापती शेखर तात्या गाडे,अतुल भाऊ पाटील,पं .स सदस्य , सुनील तळेकर मा सदस्य , तसेच जेऊर चे सरपंच उपसरपंच ,व सदस्य उपस्थित होते सत्कार मूर्ती सुयश जाधव ,नारायण जाधव , आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन विनोद गरड यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष वाघमोडे,धनंजय शिरस्कर आदींनी परीश्रम घेतले.
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये…
करमाळा: प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…