सदर कार्यक्रमांमध्ये शुक्रवारी , दि. 14 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 ते दु. 12 या वेळेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समाज प्रबोधन बाल कीर्तनकार छोटे इंदुरीकर ह.भ.प. माऊली काकडे महाराज यांचे हरीकीर्तन होईल आणि दु. 12 वा. स्व. सुभाष ( आण्णा ) सावंत यांचे प्रतिमेस पुष्पवृष्टी करून आदरांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
तसेच स्व. सुभाष ( आण्णा ) सावंत यांच्या स्मृतिदिनानिमित्त यावेळी ” भव्य रक्तदान शिबीर ” या सामाजिक उपक्रमाचे आयोजन सकाळी 9 वा. ते 4 वा. या वेळेत केले आहे. प्रत्येक रक्तदात्याला भेट स्वरूपात पाण्याचा जाआर देण्यात येईल. तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजक करमाळा तालुका हमाल पंचायत,करमाळा छ.शिवाजी महाराज तरुण मंडळ, सावंत गल्ली,करमाळा यांच्या वतीने करण्यात आले आहे.सदर कार्यक्रम सावंत गल्ली, मारुती मंदिर जवळ, करमाळा येथे होणार आहे
करमाळा प्रतिनिधी : दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या आवर्तनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी माजी आमदार संजयमामा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा देवीचा माळ येथील कमला भवानी देवी मंदिरासमोरील भव्य गार्डन उभा करणे…
सोलापूर, शहर प्रतिनिधी. ‘सरस ते साहित्य, समरस तो साहित्यिक’ हे ब्रीद घेऊन मराठी साहित्यविश्वात कार्यरत…
करमाळा (प्रतिनिधी) : करमाळा शहरातील दिव्यरत्न सिटी येथे चॅम्पियन क्लब हाऊसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी शुक्रवार, दि. १३ नोव्हेंबर २०२६…
करमाळा प्रतिनिधी दुष्काळाच्या झळा केवळ माणसांनाच सोसाव्या लागत नाहीत, तर जंगलातील मुके वन्यजीवही पाण्याच्या थेंबासाठी…