या प्रसंगी डॉ . प्रचीती पुंडे यांना यशकल्याणी सेवाभावी संस्थेच्यावतीने मानाची पैठणी भेट देण्यात आली.
या उपक्रमातून उपस्थितांना दैनंदिन जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची नवी दिशा मिळाली.कार्यक्रमास यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ. गणेश करे-पाटील, नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य मिलिंद फंड, सोलापूर जिल्हा इंग्लिश टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष बाळकृष्ण लावंड, संतोष शेठ शियाळ, मुख्याध्यापक हनुमंत पाटील, नवनाथ थोरात , प्रा .विष्णू शिंदे यांच्यासह करमाळा व परिसरातील नागरिक, युवक-युवती, महिला आणि योगप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिक्षिका संध्या थोरे व योगसाधक शिक्षक अशोक बरडे यांनी सूत्रसंचालन केले. योगशिक्षिका रेशमा जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…
* करमाळा प्रतिनिधी “भारतीय डाक विभागाच्या विविध बचत, विमा आणि आर्थिक सुरक्षा योजना ग्रामीण भागातील…
करमाळा प्रतिनिधी वीट (ता. करमाळा) येथील शेतातील पत्र्याच्या शेडमधून चोरीस गेलेला सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर आणि…
करगाळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची सन २०२५-२६ या आर्थिक वर्षा…
करमाळा प्रतिनिधी सोगांव ग्रामपंचायत च्या उप- सरपंच पदी करमाळा विधानसभा मा.आमदार श्री संजय (मामा) शिंदे…