Categories: Uncategorized

राजाभाऊ कदम यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्याला अखेर यश गतिरोधक बनवले सार्वजनिक बांधकाम खाते नरमले

करमाळा प्रतिनिधी : दोन महिन्यापासून पत्रव्यवहार करून ही सार्वजनिक बांधकाम खात्याने उमरड येथे गतिरोधक टाकले नाहीत म्हणून अखेर बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा आदिनाथ सह. साखर कारखान्याचे संचालक राजाभाऊ कदम यांनी 15 ऑगस्ट 2026 रोजी उमरड येथे रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने आंदोलनाचा धसका घेतला आज दिनांक 14 रोजी उमरड येथे आंदोलनकर्त्यांनी मागणी केलेल्या सर्व ठिकाणी गतिरोधक बनवून दिले गावकर्यांनी आनंद व्यक्त केला या पुढे सदर ठिकाणी अपघात होणार नाहीत.
आंदोलन स्थगित केल्याची राजाभाऊ कदम यांनी केली घोषणा.
आंदोलनाच्या समर्थनात गावकर्यांचा मोठा पाठींबा होता.

saptahikpawanputra

Recent Posts

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

23 mins ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

14 hours ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

16 hours ago

करमाळा पोलिसांचा दणका ट्रॅक्टर चोरीचा छडा; ३.७५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत वीट येथील शेतातून ट्रॅक्टर लंपास; तांत्रिक तपासातून दोघे ताब्यात

करमाळा प्रतिनिधी वीट (ता. करमाळा) येथील शेतातील पत्र्याच्या शेडमधून चोरीस गेलेला सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर आणि…

22 hours ago

श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

  करगाळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची सन २०२५-२६ या आर्थिक वर्षा…

3 days ago