Categories: Uncategorized

करमाळा येथील कर्मवीर अण्णासाहेब साहेब जगताप विद्यालयाच्या वतीने झाला युवा नेते अल्लाउद्दीन शेख यांचा सन्मान

 

करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहरातील मुस्लिम समाजातील युवा नेते तसेच मौलाना अबुल कलाम आझाद फाउंडेशनचे अध्यक्ष अल्लाउद्दीन शेख उर्फ अल्लू शेठ यांनी त्यांच्या केलेल्या सामाजिक कार्याबद्दल त्यांचे स्वातंत्र्य दिनी करमाळा येथील कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वतीने विद्यालयाच्या प्रांगणात आभार पत्र देऊन सन्मान करण्यात आला

नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे अल्लाउद्दीन शेख यांनी गेली कित्येक वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम राबविले आहे यामध्ये वारकऱ्यांना मोफत अन्नदान त्यांचा सन्मान नवरात्र महोत्सव दिवशी तुळजापूर येथे ज्योत नेणे, याशिवाय गणेशोत्सवात भाग घेणे गोरगरीब जनतेला वेळप्रसंगी आर्थिक मदत करणे या आणि अशा विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे अल्लाउद्दीन शेख यांनी 15 ऑगस्ट च्या मुहूर्तावर करमाळा येथील कर्मवीरांना साहेब जगताप विद्यालयाच्या प्रांगणात स्वच्छता मोहीम राबवली या कामी त्यांना मौलाना अबुल कलाम आझाद फाउंडेशनचे चे मजहर शेख व त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे विशेष परिश्रम लाभले त्यांनी केलेल्या सामाजिक तसेच उल्लेखनीय भरीव कामगिरीबद्दल त्यांचा कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वतीने नुकताच आभार पत्र देऊन सन्मान करण्यात आला

कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वतीने त्यांचा आभार पत्र देऊन सन्मान करण्यात आल्याने त्यांचे सर्व स्तरातून विशेष कौतुक केले जात आहे

saptahikpawanputra

Recent Posts

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 hours ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

17 hours ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

19 hours ago

करमाळा पोलिसांचा दणका ट्रॅक्टर चोरीचा छडा; ३.७५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत वीट येथील शेतातून ट्रॅक्टर लंपास; तांत्रिक तपासातून दोघे ताब्यात

करमाळा प्रतिनिधी वीट (ता. करमाळा) येथील शेतातील पत्र्याच्या शेडमधून चोरीस गेलेला सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर आणि…

1 day ago

श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

  करगाळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची सन २०२५-२६ या आर्थिक वर्षा…

3 days ago