Categories: Uncategorized

बहुजन संघर्ष सेनेच्या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे पाच महिन्यानंतर संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मंजूर- राजाभाऊ कदम

करमाळा प्रतिनिधी : तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे पाच महिन्यापासून मंजूर झाली नव्हती तेव्हा बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजाभाऊ कदम यांनी प्रकरणे मंजूर करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा दिला होता याची दखल घेऊन तसीलदार शिल्पा ठोकडे मॅडम यांनी संजय गांधी शाखेचे अधिकारी काजी साहेब व दीक्षित साहेब यांना तातडीने प्रकरणे मंजूर करण्याच्या सूचना दिल्या सूचनेचे पालन करून प्रकरणे मंजूर करण्यासाठी छाननी करण्यात आली व प्रकरने मंजूर केली परंतु काही पात्र प्रकरणे कदाचित नजरचुकीने त्रुटी दाखवण्यात आली त्रुटी दाखवण्यात आलेल्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये तहसीलदार मॅडम यांच्याशी चर्चा करून व आर्जदारांना तत्काळ त्रुटी ची पूर्तता कराय लावून तहसीलदार मॅडम यांनी चालू मंजूर यादीत घेण्यासाठी विनंती करण्यात येणार आहे तेंव्हा त्रुटीत प्रकरणे आसलेल्या अर्जदारांनी आठ दिवसाच्या आत त्रुटीची पूर्तता करावी असे आवाहन राजाभाऊ कदम यांनी केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळ्यात झेडपी शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून सेमी-इंग्लिश अभ्यासक्रमाचा विस्तार;* प्रस्ताव सादर करण्याचे भाजप नेते दिग्विजय बागल यांचे आवाहन

  करमाळा प्रतिनिधी, करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये मराठी माध्यमासोबत इयत्ता पहिलीपासून सेमी-इंग्लिश अभ्यासक्रम…

4 hours ago

करमाळ्यात श्री कमलाभवानी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवास भक्तिमय वातावरणात प्रारंभ! विधिवत घटस्थापना; सनई, ढोल, संबळ आणि झांजांच्या निनादात देवीची आरती संपन्न

  करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री कमला भवानी देवी मंदिरात शारदीय…

6 hours ago

मुख्याधिकाऱ्यांच्या पत्रानंतर निदर्शन आंदोलन स्थगित- वैभवराजे जगताप.

करमाळा - प्रतिनिधी शहरातील पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छता यासह इतर समस्या सोडवण्यासाठी गुरुवार दिनांक ८/१०/२०२६…

3 days ago

भाजपा सोलापूर ग्रामीण पश्चिमची करमाळा येथे ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात संपन्न पदयात्रेला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

  करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…

4 days ago