करमाळा प्रतिनिधी करमाळा शहर व तालुक्यात 9 संप्टेबर रोजी एकूण २३० ॲंटिजिन रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या. त्यात तब्बल ५३ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून करमाळा तालुक्यात यात ३१ पुरुष तर २२ महिलांचा समावेश आहे. आज करमाळा शहरातील संख्येत वाढ होत आहे. करमाळा शहरात घेण्यात आलेल्या ११५ ॲंटिजिन रॅपिड टेस्ट मध्ये २४ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे . यामध्ये अर्बन बँक मेनरोड -५ (४ पुरूष आणि १ महिला)मेनरोड -३ पुरूष आणि १ महिला)
कृष्णाजीनगर -५ (२ पुरूष आणि ३ महिला)
गुजरगल्ली -१ (१ महिला)
भवानीपेठ -४ (३ पुरूष आणि १ महिला)
शिवाजीनगर -१ (१ पुरूष) रंभापूरा -२ (१ पुरूष आणि १ महिला,सुतार गल्ली -१ (१ पुरूष)गणेश नगर -१ (१ पुरूष) डवरी गल्ली -१ (१ पुरूष) यामध्ये तर ग्रामीण भागात घेण्यात आलेल्या ११५ ॲंटिजिन रॅपिड टेस्ट मध्ये २९ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ग्रामीण भागात . वीट -१ (१ पुरूष) देवीचामाळ -२ (२ पुरूष) उमरड -२ (१ पुरूष आणि १ महिला) जेऊर -२ (१ पुरूष आणि १ महिला) गुळसडी -३ (१ पुरूष आणि २ महिला वाघाचीवाडी -१ (१ पुरूष) पांडे -१ (१ पुरूष) पोथरे -१ (१ महिला)रावगाव -१ (१ पुरूष) ढोकरी -१ (१ पुरूष) कोंढेज -१ (१ पुरूष)
केम -४ (३ पुरूष आणि १ महिला) कोर्टी -१ (१ महिला) वाशिंबे -२ (१ पुरूष आणि १ महिला वंजारवाडी -२ (२ महिला) जवळा -१ (१ पुरूष) देवळाली -१ (१ महिला)जातेगावं -१ (१ पुरूष)आळसुंदे-१ (१ पुरूष) आज ४५ जणांना डिस्चार्ज दिला असून आजपर्यंत ६४६ कोरोनाबाधीत रुग्ण बरे होवून. घरी सोडले आहे. सध्या ४१८ जणांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत तालुक्यात एकूण २१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. करमाळा तालुक्यातील आजपर्यंत एकूण कोरोनाबाधितांची संख्या १०८५ वर जावून पोहोचली आहे. करमाळा शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून नागरिकांनी आता काळजी घेणे गरजेचे आहे. करमाळा शहरात ग्रामीण भागातील नागरिक जास्त गर्दी करून मास्क न वापरता फिरताना दिसत आहेत. यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. नागरिकांनी आता प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
. करमाळा प्रतिनिधी दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसी(डी फार्म) स्वामी चिंचोली, तालुका:दौंड जिल्हा:पुणे येथील औषध निर्माण…
करमाळा प्रतिनिधी उमरड ता. करमाळा येथील श्री. नंदकिशोर वलटे यांना शहीद मेजर सामाजिक, शैक्षणिक,…
करमाळा प्रतिनिधी स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल शाळेचे स्नेहसंमेलन अविष्कार 24-25 उत्साही वातावरणात संपन्न झाले आहे…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील श्री गजानन स्पोर्ट्स अँड सोशल क्लब यांच्यावतीने गणेश जयंती व शिवजयंती…
भिगवण प्रतिनिधी: दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसी, स्वामी चिंचोली तालुका दौंड जिल्हा पुणे येथील औषधनिर्माण शास्त्र…
करमाळा प्रतिनिधी उंदरगाव तसेच पूर्व सोगाव मध्ये रहिवासी असलेल्या निकत परिवारातील श्री लक्ष्मण शिवदास निकत…