करमाळा प्रतिनिधी. करमाळा शहर व तालुक्यात आज संप्टेंबर रोजी एकूण २६६ ॲंटिजिन रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये तब्बल ६८ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून करमाळा तालुक्यात यात ४१ पुरुष तर २७ महिलांचा समावेश आहे. आज करमाळा शहरात व तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असलेली पहायला मिळाली आहे. करमाळा शहरात १५४ ॲंटिजिन रॅपिड टेस्ट मध्ये ३० जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह किल्ला ३ पुरुष, ५ महिला नागोबा मंदिर १ महिला मुथानगर १ पुरुष सुमंतनगरपुरुष, २ महिला गणेश नगर २ महिला शिवाजीनगर २ पुरुष,महिला मंगळवारपेठ २ पुरुष राशीन पेठ १ महिला कुंकूगल्ली १ महिला रंभापूरा १ पुरुष सारंगकर हॉस्पिटल १ महिला सहकारनगर १ पुरुष करमाळा पोलीस ठाणे १ पुरुष शाहुनगर २ तर ग्रामीण भागात २६६ ॲंटिजिन रॅपिड टेस्ट मध्ये ३८ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे करंजे १ पुरुषउमरड २ पुरुष, १ महिला वंजारवाडी १ पुरुष, २ महिला जेऊर ५ पुरुष वाशिंबे १ पुरुषरावगाव १ पुरुष राखवाडी १ पुरुष झरे १ पुरुष केम ४ पुरुष, ३ महिला आज ३२ जणांना डिस्चार्ज दिला असून आजपर्यंत ६७० कोरोनाबाधीत रुग्ण बरे होवून घरी सोडले आहे. सध्या ४५३ जणांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत तालुक्यात एकूण २१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. करमाळा तालुक्यातील आजपर्यंत एकूण कोरोनाबाधितांची संख्या ११५३ वर जावून पोहोचली आहे.
करमाळा प्रतिनिधी स्त्री ही जगाची जननी असून, ती श्रीदेवीच्या रूपाने संपूर्ण सृष्टीचे पालन-पोषण करणारी माता…
करमाळा : प्रतिनिधी केत्तुर रेल्वे स्थानकावर पुणे-मुंबईकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळावा, अशी मागणी करमाळा…
करमाळा प्रतिनिधी- राष्ट्रीय पत्रकार संरक्षण परिषदेच्या राष्ट्रीय सचिव पदी साडे (ता. करमाळा, जि.…
करमाळा प्रतिनिधी - संपूर्ण महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती…
करमाळा (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांच्या शेतातून उभे ट्रॅक्टर चोरून नेणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा करमाळा पोलिसांनी पर्दाफाश केला…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाची वरदायिनी असलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेची विद्यमान आमदार नारायण…