प्रा डॉ निकत सरांच्या ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट करमाळा मध्ये दरवर्षी प्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात दहीहंडी संघाच्या सरावचा नारळ फोडून शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.The King‘s दहीहंडी संघाने या वर्षी 5 थर लावून करमाळा मध्ये विक्रम केला आहे. या दहीहंडी संघाची स्थापना 2023 मध्ये प्रा डॉ महेश निकत सरांनी विद्यार्थ्यांना घेऊन केली होती तोच वारसा पुढे आज 2026 पर्यंत त्याच जोमाने आणि उत्साहाने पुढे चावलत आहेत. यावेळी डॉ रविकिरण पवार, डॉ श्रीराम परदेशीं, सुनील बापू सावंत, अतुल फंड उपनगराध्यक्ष करमाळा, नगसेवक महादेव फंड, युवा नेते सुहास घोलप, उपसभापती दत्तात्रय सरडे, नगरसेवक प्रशांत ढाळे, विनय ननवरे सरपंच बोरगाव, प्रकाश तात्या लावंड, सरपंच बालाजी अंधारे, संकेत खाटेर, पै अजय जाधव, पृथ्वीराज चिंतामणी जगताप, शिवशंभु दहीहंडी संघांचे सुयश पाटील, संस्कृती प्रतिष्ठान दहीहंडी चे रोहित चिवटे ,अथर्व सुरवडे त्याचप्रमाणे दत्तपेठेतील दहीहंडी चे अमोल परदेशीं उपस्थित होते. या सर्वांच्या हस्ते नारळ फोडून सुभारंभ करण्यात आला.
करमाळा प्रतिनिधी: अमरावती येथे सुरू असलेल्या ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये…
करमाळा प्रतिनिधी: गेल्या दोन-तीन वर्षांपासून शेतकरी वर्ग सातत्याने अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करत आहे.…
करमाळा प्रतिनिधी बैलपोळा हा केवळ बैलांच्या पूजनाचा सण नसून, कृषीसंस्कृती, पशुप्रेम, कृतज्ञता आणि भारतीय परंपरेतील…
* करमाळा प्रतिनिधी : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त करमाळा येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या…
करमाळा प्रतिनिधी गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा, सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक परंपरेचा उत्सव म्हणून साजरा होत…
करमाळा प्रतिनिधी : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माचे ७५० वे वर्ष राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरे…