SwiftNLift Media Group यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. शिक्षणासोबतच समाजाशी असलेल्या जडणघडणीत मोलाचे योगदान, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी राबविलेले विविध उपक्रम आणि नाविन्यपूर्ण अध्यापन कार्याची दखल घेत त्यांची या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.या पुरस्काराचा भव्य सन्मान सोहळा ६ सप्टेंबर २०२६ रोजी पुणे, महाराष्ट्र येथे आयोजित करण्यात आला आहे.प्रा. डॉ. महेश निकत यांच्या या निवडीबद्दल ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट परिवार, विद्यार्थी, पालक व शिक्षणप्रेमींमधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या शैक्षणिक कार्याला मिळालेली ही राष्ट्रीय स्तरावरील दखल करमाळ्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.
करमाळा प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या वतीने दहीहंडी उत्सवानिमित्त करमाळ्यात ‘सिनेमॅटिक रील्स स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले…
करमाळा प्रतिनिधी: मोबाईल हरवल्यानंतर तो परत मिळण्याची शक्यता कमी असल्याचे अनेक नागरिकांना वाटते; मात्र आधुनिक…
करमाळा प्रतिनिधी : मोबाईल हरवल्यानंतर तो परत मिळण्याची शक्यता कमी असल्याचे अनेक नागरिकांना वाटते; मात्र…
करमाळा प्रतिनिधी : वैद्यकीय क्षेत्रात रुग्णसेवा बजावत असतानाच आरोग्यदायी जीवनशैली, नियमित व्यायाम आणि फिटनेसचे महत्त्व…
करमाळा प्रतिनिधी कोंढार-चिंचोली, ता. करमाळा : ‘आपलं गाव-आपला विकास’ या उपक्रमांतर्गत अॅड. अजित विघ्ने यांनी…
करमाळा प्रतिनिधी: प्रेम, माया आणि आपुलकीने माणसांना जोडून ठेवणारे कै. डॉ. प्रदीपकुमार (आबा) जाधव-पाटील यांच्या…