करमाळा शहर व तालुक्यात १२ सप्टेंबर रोजी ४७ कोरोना पाॅझिटिव्ह

करमाळा प्रतिनिधी                                  करमाळा शहर व तालुक्यात १२ सप्टेंबर रोजी एकूण ३१० ॲंटिजिन रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या.  यामध्ये ४७ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे करमाळा तालुक्यात यात २८ पुरुष  तर १९ महिलांचा समावेश आहे करमाळा शहर व तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असलेली पहायला मिळाली आहे. आज करमाळा शहरात १४३ ॲंटिजिन रॅपिड टेस्ट मध्ये २४ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर ग्रामीण भागात १६७ ॲंटिजिन रॅपिड टेस्ट मध्ये २३ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये करमाळा शहरातील कृष्णाजीनगर ३ महिला जामखेडरोड  १ पुरुष भीमनगर १ पुरुष कुंकू गल्ली २ पुरुष भवानीपेठ ३ पुरुष मंगळवार पेठ ५ पुरुष मारवाडगल्ली १ महिला मेनरोड १पुरुष, १ महिला जैन मंदिर परिसर १ महिला खडकपुरा १ पुरुष, २ महिला महात्मा गांधी विद्यालय १ पुरुष ७२ बंगले १ महिला यांचा समावेश आहे तर ग्रामीण भागात श्रीदेवीचामाळ १ पुरुष, १ महिला रावगाव १ पुरुष जेऊर ४ पुरुष, १ महिला,उमरड १ पुरुष गुलमोहरवाडी ३ महिला देलवडी १ महिला वांगी ४ पुरुष, २ महिला झरे १ पुरुष, १ महिला निमगाव १ महिला  केम १ पुरुष शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून नागरिकांनी आता काळजी घेणे गरजेचे आहे. करमाळा शहरात ग्रामीण भागातील नागरिक जास्त गर्दी करून मास्क न वापरता फिरताना दिसत आहेत. यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. नागरिकांनी आता प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

स्त्री ही जगाची जननी; नवरात्रोत्सव म्हणजे स्त्रीशक्तीचा जागर सौ. स्वातीताई फंड यांचे प्रतिपादन; जिजाऊ ग्रुपच्या दांडिया महोत्सवाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

करमाळा प्रतिनिधी स्त्री ही जगाची जननी असून, ती श्रीदेवीच्या रूपाने संपूर्ण सृष्टीचे पालन-पोषण करणारी माता…

24 mins ago

केत्तुरला पुणे-मुंबई एक्स्प्रेसचा थांबा द्या! उपसभापती ॲड. अजिनाथ विघ्ने यांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी

करमाळा : प्रतिनिधी केत्तुर रेल्वे स्थानकावर पुणे-मुंबईकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळावा, अशी मागणी करमाळा…

23 hours ago

राष्ट्रीय पत्रकार संरक्षण परिषदेच्या राष्ट्रीय सचिव पदी संजय मस्कर यांची निवड

    करमाळा प्रतिनिधी- राष्ट्रीय पत्रकार संरक्षण परिषदेच्या राष्ट्रीय सचिव पदी साडे (ता. करमाळा, जि.…

2 days ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य केल्याबद्दल भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे यांनी केले देवाभाऊंचे अभिनंदन

  करमाळा प्रतिनिधी - संपूर्ण महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती…

2 days ago

करमाळा पोलिसांची मोठी कारवाई; ट्रॅक्टर चोरीची बीड-चिखलठाण टोळी जेरबंद तीन ट्रॅक्टर व ट्रॉलीसह ९ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त; चार गुन्ह्यांची उकल

करमाळा (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांच्या शेतातून उभे ट्रॅक्टर चोरून नेणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा करमाळा पोलिसांनी पर्दाफाश केला…

3 days ago

खुनशी राजकीय प्रवृत्तीमुळे दहिगाव उपसा सिंचन योजनेची वाताहत! २४ गावांपैकी १२ गावांनाही व्यवस्थित पाणी मिळाले नाही- भरत (भाऊ )आवताडे

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाची वरदायिनी असलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेची विद्यमान आमदार नारायण…

3 days ago