महाराष्ट्र इंग्लिश मीडियम ट्रस्टीज असोसिएशन एफच्या तालुकाध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.नियुक्ती पत्र आज प्रदेशाध्यक्ष जिल्हा अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले आहे.
प्रदेशाध्यक्ष हरीश शिंदे, प्रदेश सचिव गणेश निळ, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संतोष वलगे, प्रदेश सदस्य नितीन भोगे,जिल्हाध्यक्ष संभाजी घाडगे, जिल्हा सचिव शरद अनंतकवळस, जिल्हा खजिनदार डॉ अमोल दुरंदे, आदीजण उपस्थित होते.
यावेळी करमाळा तालुका इंग्लिश संघटनेचे मार्गदर्शक कन्हैयालाल देवी, ज्येष्ठ प्रदेश सदस्य जयप्रकाश बिले,आसादे मँडम यांच्या प्रमुख उपस्थितीत इतरही नेमणूका करण्यात आल्या आहेत करमाळा तालुका उपाध्यक्षपदी राजकुमार राऊत, सचिव डॉ ब्रिजेश बारकुंड यांचीही नेमणूक करण्यात आली आहे.यावेळी वरील सर्व नेमणुका
महाराष्ट्र इंग्लिश मीडियम ट्रस्टीज असोसिएशन एफच्या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सर्वानुमते करण्यात आल्या आहेत.
……..
करमाळा तालुका इंग्लिश स्कूल संघटनेच्या अनेक समस्या आहेत मंत्रालय पातळीवरून सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल सध्या शिक्षक मतदार संघ तसेच पदवीधर मतदारसंघासाठी विविध स्तरावरील उमेदवार फिरत आहेत आमच्या 10 मागण्या आहेत या संदर्भात आम्ही संबंधित इच्छुक उमेदवारांना निवेदन दिले आहेत त्या मागण्या मंजूर केल्या तर येणाऱ्या निवडणुकीत त्यांना योग्य ते सहकार्य संघटनेतर्फे केले जाईल – श्री जयंत दळवी,नुतन अध्यक्ष मेस्टा एफ इंग्लिश स्कूल संघटना,ता करमाळा
करमाळा : प्रतिनिधी : कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक श्री. सुनील जनार्दन जाधव यांना…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्त गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब, करमाळा यांच्या वतीने बुधवार, दि.…
करमाळा प्रतिनिधी : - शेतकऱ्याच्या जीवनात बैलाला केवळ शेतीकामातील पशुधन म्हणून नव्हे, तर कुटुंबातील…
करमाळा: प्रतिनिधी शेतकऱ्यांना रासायनिक खते पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, तसेच खतांच्या विक्रीतील काळाबाजार,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी पोथरे…
करमाळा प्रतिनिधी: अमरावती येथे सुरू असलेल्या ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये…