*
करमाळा : प्रतिनिधी
बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक प्रतिनिधी रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते आमदार राऊत यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी नगरसेवक प्रशांत ढाळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव विठ्ठल क्षीरसागर, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे, नगरसेवक युवराज चिवटे कुरेशी अब्दुले गटसचिवांचे नेते बबन मेहेर, सचिव दत्तात्रय शिर्के रवींद्र सपकाळ, चेतन आल्हाट पप्पू उकीरडे, भागडे सर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार राजाभाऊ राऊत यांच्या करमाळा दौऱ्याच्या निमित्ताने बाजार समितीमध्ये झालेल्या या सत्कारावेळी विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी उपस्थितांनी त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. सत्कार समारंभास बाजार समितीतील पदाधिकारी, राजकीय कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…