Categories: Uncategorized

सांगोल्यातील डॉ.धनाजी जगताप व डॉ.सारिका जगताप यांच्या गोदावरी हॉस्पिटलमध्ये लहान मुलांवर मोफत शस्त्रक्रिया व मोफत औषध उपचार

सांगोला प्रतिनिधी सांगोला शहरातील प्रसिद्ध असलेल्या डॉ. धनाजी जगताप व डॉ. सारिका जगताप यांच्या हॉटेल मोहर समोर एसटी स्टँड जवळ असलेल्या गोदावरी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या लहान बाळाच्या सर्व प्रकारच्या आजारावर शासनाच्या योजनेतून शस्त्रक्रिया व मोफत औषध उपचार होणार आहेत अशी माहिती गोदावरी हॉस्पिटल चे सर्वेसर्वा डॉ. धनाजी जगताप व डॉ. सारिका जगताप यांनी दिली सांगोला शहरातील एसटी स्टँड जवळ हॉटेल मोहर समोर हायवेवर प्रशस्त व प्रसिद्ध असणाऱ्या गोदावरी हॉस्पिटल मध्ये सर्व प्रकारच्या आजारावरील तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध आहे गेली वीस वर्षापासून लहान बाळांवर उपचार असून तज्ञ डॉक्टर लहान बाळांच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया करीत आहेत या डॉ.धनाजी जगताप व डॉ. सारिका जगताप यांच्या गोदावरी हॉस्पिटलमध्ये केसरी पांढरे पिवळे या तिन्ही रेशनकार्डावर शासनाच्या योजनेतून मोफत उपचार होणार आहेत व सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया होणार आहेत गोदावरी हॉस्पिटलला महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजना मंजूर झालेले आहेत व सध्या उपलब्ध आहेत या महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत लहान मुलांना मोफत उपचार होणार आहेत व या योजनेतून सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया ही मोफत होणार आहेत या हॉस्पिटल मधील नवजात शिशु अतिदक्षता विभाग ही आहे या अतिदक्षता विभागांमध्ये कमी दिवसाची बाळ बाळाला कावीळ वाढली असल्यास, बाळाला सतत झटके येत असल्यास, कमी वजनाचे व कमी, जन्मानंतर लहान बाळ रडत या सर्व आजारावर मोफत उपचार होणार आहेत लहान मुलांच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया शासनाच्या योजना मधून मोफत केल्या जातात त्याचबरोबर लहान मुलांच्या अतिदक्षता विभागामध्ये लहान बाळांना फिट व झटके येत असल्यास, निमोनिया ,सर्पदंश, बाल दमा, डेंगू, मलेरिया, टायफड इतर सर्व आजारावर शासनाच्या योजनेतून मोफत उपचार व सर्व प्रकारचे लसीकरण केले जात आहे गोदावरी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधाही उपलब्ध आहे लहान मुलांवर अपेन्डिस, हर्निया, आतड्याची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया, हायड्रोसिल शस्त्रक्रिया, इतर दुर्बीण द्वारे करणाऱ्या शस्त्रक्रिया केल्या जातात गोदावरी हॉस्पिटलमध्ये स्त्रिरोग व प्रसुती विभाग ही उपलब्ध केलेला आहे सर्व प्रकारचे रोगावर उपचारही केले जातात स्त्रियांच्या गर्भ पिशवी व सर्जरीही केली जाते सुसज्ज असा प्रसूती विभाग आहे स्त्रियांच्या गरोदरपणातील चाचण्या व उपचार केले जातात स्त्रियांवर वंध्यत्व निदान व उपचार सुद्धा सुरू आहेत स्त्रि रोगावरील सर्व शस्त्रक्रिया केल्या जात आहे त्यामुळे सर्व प्रकारच्या स्त्रियांनी व लहान बाळांनी गोदावरी हॉस्पिटल ला महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजना या शासनाच्या योजनेमधून मोफत उपचारासाठी संपर्क साधावा असे आवाहन गोदावरी हॉस्पिटलचे डॉ. धनाजी जगताप व डॉ. सारिका जगताप यांनी केली असून गरजू रुग्णांनी हॉटेल मोहर एसटी स्टँड जवळील गोदावरी हॉस्पिटल येथे संपर्क साधावा संपर्क मोबाईल नंबर 724989 53 75 ,89 83 45 38 67,9075008677 या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा

saptahikpawanputra

Recent Posts

सोलापूर जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल शंभूराजे जगताप यांचा टीडीएफतर्फे गौरव टीडीएफचे पुणे विभागीय उपाध्यक्ष मुकुंद साळुंखे सर यांच्या हस्ते सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन शंभूराजे जयवंतराव जगताप यांची सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी…

6 hours ago

करमाळ्याच्या मातीतील रंगांचा दिल्लीच्या क्षितिजावर आविष्कार… चित्रकार निवास कन्हेरे यांचे ‘Prismatic Resonances’ चित्रप्रदर्शन; २३ नोव्हेंबरपासून राजधानीत कलात्मक पर्वणी

  करमाळा  प्रतिनिधी ग्रामीण मातीतील संवेदना, मानवी भावविश्व आणि सर्जनशीलतेला आपल्या कुंचल्यातून वैश्विक ओळख मिळवून…

16 hours ago

करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी तात्यासाहेब जाधव यांची बिनविरोध निवड व्हा. चेअरमनपदी निशांत खारगे, तर सचिवपदी अजित कणसे यांची निवड

  करमाळा  प्रतिनिधी करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी श्री. तात्यासाहेब जाधव यांची, तर…

1 day ago

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाळा येथील श्री कमलाभवानी देवीच्या मंदिरात दर्शन घेऊन स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ

करमाळा (प्रतिनिधी): सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाळा येथील श्री कमलाभवानी देवीच्या मंदिरात…

2 days ago