करमाळा प्रतिनिधी करमाळा शहर व तालुक्यात १५ संप्टेबर रोजी एकूण २९८ ॲंटिजिन रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये २९ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून यात २० पुरुष तर ९ महिलांचा समावेश आहे. आज करमाळा शहरात १२० ॲंटिजिन रॅपिड टेस्ट मध्ये ८ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह यामध्ये गुजरगल्ली २ पुरुष, मंगळवार पेठ १, पुरुष एस.टी.कॉलनी १, पुरुष गणेशनगर १, पुरुष एम.एस.इ.बी. १ पुरुष, राशीन पेठ १ महिला ,मेनरोड १ पुरुष तर ग्रामीण भागात १७८ ॲंटिजिन रॅपिड टेस्ट मध्ये २१ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे . यामध्ये पिंपळवाडी १ ,पुरुष साडे १पुरुष, मोरवड १ पुरुष वाशिंबे १ पुरुष२महिला, पाडळी ३ पुरुष, २महिला, श्रीदेवीचामाळ१महिला, गुळसडी १ पुरुष जेऊर २ पुरुष, १ महिला वीट १ पुरुष, १महिला, कात्रज १पुरुष१महिला देवळाली१पुरुष आज शहरातील कोरोनाबाधितांची संख्या कमी असून ग्रामीण भागातील अजून वाढतच आहे. आज तब्बल ४१ जणांना डिस्चार्ज दिला असून आजपर्यंत ८७७ कोरोनाबाधीत रुग्ण बरे होवून घरी सोडले आहे. सध्या ४७८ जणांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत तालुक्यात एकूण २२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. करमाळा तालुक्यातील आजपर्यंत एकूण कोरोनाबाधितांची संख्या १३७७ वर जावून पोहोचली आहे.
करमाळा प्रतिनिधी श्री संगमेश्वर विद्यालय, संगोबा (ता. करमाळा)चे मुख्याध्यापक सुनील शिंदे यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय…
करमाळा प्रतिनिधी जिल्हा परिषद/ पंचायत समितीच्या निवडणुका मध्यंतरी पार पडल्या असुन, अनेक नवीन होतकरू नेतृत्वांना…
करमाळा : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ गणेशोत्सव २०२६ समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड…
करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र इंग्लिश मीडियम ट्रस्टीज असोसिएशन एफच्या तालुकाध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती करण्यात आली…
करमाळा : प्रतिनिधी : कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक श्री. सुनील जनार्दन जाधव यांना…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्त गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब, करमाळा यांच्या वतीने बुधवार, दि.…