करमाळा प्रतिनिधी . करमाळा शहर व तालुक्यात १९ सप्टेंबर रोजी एकूण ३७७ ॲंटिजिन रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये ४६ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून यात २३ पुरुष तर २३ महिलांचा समावेश आहे. आज करमाळा शहरात १०१ ॲंटिजिन रॅपिड टेस्ट मध्ये १२ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह महेंद्रनगर ३ महिला, खडकपुरा १ महिला ,शाहूनगर १ पुरुष, १ महिला सुतारगल्ली १ महिला ७२ बंगले १ पुरुष.नगरपालिका १ पुरुष
शिवाजीनगर २ पुरुष, १ महिला तर ग्रामीण भागात २७६ ॲंटिजिन रॅपिड टेस्ट मध्ये ३४ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. जेऊर १ पुरुष, १ महिला,भगतवाडी १ महिला
कोंढेज १ पुरुष ,वांगी १ पुरुष ,रोशेवाडी १ पुरुष, १ महिला ,देलवडी १ पुरुष ,पोफळज १ महिला
केतूर २ पुरुष,कुंभेज १ पुरुष ,सरपडोह १ पुरुष
मलवडी २ पुरुष ,कंदर १ पुरुष ,लिंबेवाडी १ पुरुष, ४ महिला ,करंजे ५ पुरुष, ५ महिला वरकुटे ३ महिला या पन्नास जणांना उपचार करून घरी सोडले असून आजपर्यंत १०६५ जणांना डिस्चार्ज दिला आहे. तसेच सध्या ५२२ जणांवर उपचार सुरु असून आजपर्यंत तालुक्यात एकूण २३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. करमाळा तालुक्याची कोरोनाबाधितांची संख्या १६०७ वर जाऊन पोहोचली आहे.
माणसाने निवृत्त झाल्यावर एकत्रित येऊन जुन्या आठवणींना उजाळा आणि मैत्रीचे नूतनिकरण करण्याची आलेली सुवर्णसंधी दवडायची…
करमाळा प्रतिनिधी जेष्ठ संसदपटू असलेले अटलबिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रीय होते.असे मत भारतीय जनता…
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…