करमाळा शहर व तालुक्यात २० सप्टेंबर रोजी ५६ कोरोना पाॅझिटिव्ह

करमाळा प्रतिनिधी                                 करमाळा शहर व तालुक्यात २० सप्टेंबर रोजी एकूण २७५ ॲंटिजिन रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये ५६ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून  यात ३५ पुरुष तर २१ महिलांचा समावेश आहे. आज करमाळा शहरात ११५ॲंटिजिन रॅपिड टेस्ट मध्ये १८ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर ग्रामीण भागात १६० ॲंटिजिन रॅपिड टेस्ट मध्ये ३८ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आज ६८ जणांना उपाचार करून घरी सोडले असून आजपर्यंत ११३० जणांना डिस्चार्ज दिला आहे. तसेच सध्या ५१० जणांवर उपचार सुरु असून आजपर्यंत तालुक्यात एकूण २४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. करमाळा तालुक्याची कोरोनाबाधितांची संख्या १६६३ वर जाऊन पोहोचली आहे. करमाळा शहरामध्ये  पोलीस स्टेशन – १ पुरुष, मेनरोड – १ पुरुष, सावंत गल्ली – १ पुरुष, नागोबा मंदिर परिसर – १ पुरुष, शाहूनगर – २ पुरुष, १ महिला, जाधव प्लॉट – ६ पुरुष, ३ महिला, शिवाजीनगर २ महिला यांचा समावेश असुन ग्रामीण भागामध्ये    खडकेवाडी – १ पुरुष, रिटेवाडी – १ पुरुष, जेऊर २ पुरुष, ४ महिला, सरपडोह – १ महिला, कोंढेज – १ पुरुष, १ महिला, हिसरे – २ पुरुष, (वांगी २) – २ पुरुष,  कुंभेज – १ महिला, लिंबेवाडी – २ पुरुष, २ महिला, (केतूर२) – ५ पुरुष, ५ महिला, पुनवर – ५ पुरुष, १ महिला, निंभोरे – २ पुरुष यांचा समावेश असुन करमाळा शहर व ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत आहे त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

यशवंत शिंदे यांची नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी! ४१ व्या महाराष्ट्र राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकमाढा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

करमाळा प्रतिनिधी  निमगाव (टें.) येथील आदर्श सरपंच तथा विठ्ठल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक श्री. यशवंत संजयमामा…

7 hours ago

प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना पुरी (ओडिशा) येथे ‘सुकुमारी स्वरमनी’ पुरस्काराने सन्मानित

करमाळा प्रतिनिधी करमाळा  येथील कमलाभवानी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब…

13 hours ago

करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा पिसे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…

1 day ago

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

6 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

1 week ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

1 week ago