करमाळा शहर व तालुक्यात २३ सप्टेंबर रोजी ५८ कोरोना पाॅझिटिव्ह

करमाळा प्रतिनिधी. करमाळा शहर व तालुक्यात २३ सप्टेंबर रोजी  एकूण २१२ ॲंटिजिन रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये ५८ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून  यात ३५ पुरुष तर २३ महिलांचा समावेश आहे. आज करमाळा शहरात १०० ॲंटिजिन रॅपिड टेस्ट मध्ये २० जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर ग्रामीण भागात ११२ ॲंटिजिन रॅपिड टेस्ट मध्ये ३८ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आज ४४ जणांना उपचार करून घरी सोडले असून आजपर्यंत १२६३ जणांना डिस्चार्ज दिला आहे. तसेच सध्या ४८४ जणांवर उपचार सुरु असून आजपर्यंत तालुक्यात एकूण २३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. करमाळा तालुक्याची कोरोनाबाधितांची संख्या १७७१ वर जाऊन पोहोचली आहे. करमाळा शहरामध्ये सिंचननगर – १ पुरुष, १ महिला, कृष्णाजीनगर –  १ पुरुष, किल्ला विभाग – ३ पुरुष, सावंत गल्ली – १ पुरुष, शिवाजीनगर १ महिला,  गणेशनगर – ३ पुरुष, ४ महिला,  जामखेड रोड – १ पुरुष, भिमनगर – १ पुरुष, सिद्धार्थनगर – १ पुरुष, कमलानगर – १ पुरुष, कुकडे प्लॉट – १ पुरुष ग्रामीण भागात एकूण ३८ कोरोना बाधित आहे. यामध्ये कुंभेज – १ पुरुष, वीट – १ महिला, जिंती – १ महिला, कात्रज – ३ पुरुष, १ महिला, पांडे – १ पुरुष, देवळाली – १ पुरुष, सावडी  – १ पुरुष, मांगी – १३ पुरुष, १३ महिला, जवळा – २ महिला यांचा समावेश आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा इंग्लिश स्कूल संघटनेच्या नुतन तालुका अध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती

करमाळा प्रतिनिधी  महाराष्ट्र इंग्लिश मीडियम ट्रस्टीज असोसिएशन एफच्या तालुकाध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती करण्यात आली…

12 hours ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील जाधव यांना ‘ज्ञानज्योती आदर्श पुरस्कार’ प्रदान

करमाळा : प्रतिनिधी : कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक श्री. सुनील जनार्दन जाधव यांना…

12 hours ago

गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबतर्फे गणेशोत्सवानिमित्त १६ सप्टेंबरला मोफत आरोग्य तपासणी रक्तदान शिबिराचे आयोजन – प्रशांत ढाळे

  करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्त गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब, करमाळा यांच्या वतीने बुधवार, दि.…

18 hours ago

२५ सप्टेंबरपासून करमाळ्यात खत विक्रीला ‘FFS’ प्रणाली गुणनियंत्रण कृषी अधिकारी देवराव चव्हाण यांचा विक्रेत्यांना इशारा लिंकिंग, काळाबाजार व चढ्या दराने विक्री केल्यास कडक कारवाई

करमाळा: प्रतिनिधी शेतकऱ्यांना रासायनिक खते पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, तसेच खतांच्या विक्रीतील काळाबाजार,…

1 day ago

करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न; शासनस्तरावरील नियम-अटी व विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा

करमाळा  प्रतिनिधी करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी पोथरे…

2 days ago