माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत शिक्षकांना कोवीड ड्युटी देऊ नये राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाची मागणी

करमाळा / प्रतिनिधी
राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ अंतर्गत प्रोटान विंग करमाळा वतीने माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत शिक्षकांना कोविड 19 सर्वेक्षण ड्युटी देण्यात येऊ नये या मागणीचे निवेदन आज तहसीलदार करमाळा यांना देण्यात आले. प्रोटान संघटनेचे निवेदन तहसीलदार यांच्या वतीने श्री शांताराम किरवे नायब तहसीलदार यांनी स्वीकारले.याप्रसंगी निवेदन देताना प्रोटान सोलापूरचे जिल्हा सचिव विश्वनाथ सुरवसे, नागेश हेळकर, बहुजन क्रांती मोर्चा तालुका संयोजक आर आर पाटील, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे तालुका अध्यक्ष शहाबुद्दीन शेख, कार्याध्यक्ष कय्युम शेख, सहसचिव जावेद मणेरी, राष्ट्रीय घुमंतू जनजाति मोर्चाचे जिल्हा संयोजक दिनेश माने, कार्याध्यक्ष विनोद हरिहर, बहुजन मुक्ती पार्टी चे तालुका अध्यक्ष दिनेश दळवी आदिजन उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

केत्तुरला पुणे-मुंबई एक्स्प्रेसचा थांबा द्या! उपसभापती ॲड. अजिनाथ विघ्ने यांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी

करमाळा : प्रतिनिधी केत्तुर रेल्वे स्थानकावर पुणे-मुंबईकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळावा, अशी मागणी करमाळा…

21 hours ago

राष्ट्रीय पत्रकार संरक्षण परिषदेच्या राष्ट्रीय सचिव पदी संजय मस्कर यांची निवड

    करमाळा प्रतिनिधी- राष्ट्रीय पत्रकार संरक्षण परिषदेच्या राष्ट्रीय सचिव पदी साडे (ता. करमाळा, जि.…

2 days ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य केल्याबद्दल भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे यांनी केले देवाभाऊंचे अभिनंदन

  करमाळा प्रतिनिधी - संपूर्ण महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती…

2 days ago

करमाळा पोलिसांची मोठी कारवाई; ट्रॅक्टर चोरीची बीड-चिखलठाण टोळी जेरबंद तीन ट्रॅक्टर व ट्रॉलीसह ९ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त; चार गुन्ह्यांची उकल

करमाळा (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांच्या शेतातून उभे ट्रॅक्टर चोरून नेणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा करमाळा पोलिसांनी पर्दाफाश केला…

2 days ago

खुनशी राजकीय प्रवृत्तीमुळे दहिगाव उपसा सिंचन योजनेची वाताहत! २४ गावांपैकी १२ गावांनाही व्यवस्थित पाणी मिळाले नाही- भरत (भाऊ )आवताडे

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाची वरदायिनी असलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेची विद्यमान आमदार नारायण…

2 days ago

पुणे शिक्षक मतदार संघ कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक संघटनांचा निर्धार मुकुंद साळुंखे सर यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराला वेग

करमाळा प्रतिनिधी पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माध्यमिक शिक्षक संघटना, टीडीएफ आणि भारतीय जनता…

5 days ago