ह.भ.प.रामदास महाराज कैकाडी यांच्या रूपाने परिवर्तनवादी चळवळीचा कर्ता मार्गदर्शक हरपला-नागेशजी कांबळे*

करमाळा प्रतिनिधी. परिवर्तनवादी चळवळीत ह.भ.प.रामदास महाराज यांचे कार्य खूप मोठे आहे.करमाळ्यातील आंबेडकरी चळवळी ने नेहमीच परिवर्तन वादी चळवळीत योगदान दिले आहे त्यामुळेच ह.भ.प रामदास महाराज यांच्याशी आमचा संबंध आला व चळवळीत काम करण्याची संधी मिळाली परंतु अचानक रामदास महाराज यांचे निधन झाले व चळवळीची फार मोठी हानी झाली आहे असे मत रिपाई(आ) चे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नागेशजी कांबळे यांनी केले.  येथील डाॅ बाबासाहेब आंबेडकर पूतळ्यासमोर ह.भ.प.रामदास महाराज कैकाडी यांना आदरांजली चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी माजी नगराध्यक्ष दिपक ओहोळ,दलित सेनेचे लक्ष्मण भोसले,यशपाल कांबळे,प्रफुल्ल दामोदरे,प्रा नितिन कांबळे सर,नितिन दामोदरे,भिमराव कांबळे,प्रसेनजित कांबळे,कालीदास पवार.बाळू कांबळे.मयूर कांबळे.केतन कांबळे.राम कांबळे.इ उपस्थित होते

saptahikpawanputra

Recent Posts

शिवस्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही : पालकमंत्री जयकुमार गोरे करमाळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या कामाचे भूमिपूजन; भव्य भगवा ध्वज उभारण्यासाठीही निधी देण्याची घोषणा

करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरात साकारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासह शिवस्मारकाच्या कामासाठी निधीची…

11 hours ago

कै. डॉ. प्रदीपकुमार जाधव-पाटील यांच्या रुग्णसेवेच्या वारशाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड करमाळ्यात अत्याधुनिक कॅथलॅब सुरू; पाटील कुटुंबीयांचा उपक्रम स्तुत्य : पालकमंत्री जयकुमार गोरे

करमाळा प्रतिनिधी कै. डॉ. प्रदीपकुमार जाधव-पाटील यांच्या रुग्णसेवेचा वारसा पुढे नेत करमाळ्यात जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक…

12 hours ago

गणेशोत्सवानिमित्त राशीनपेठ तरुण मंडळाचा अखंड हरिनाम सप्ताह भक्तिमय वातावरणात संपन्न ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण, प्रवचन, कीर्तन दिंडी सोहळा महाप्रसादाचे आयोजन

* करमाळा प्रतिनिधी करमाळ्याचा राजा राशीनपेठ तरुण सेवा मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह…

19 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

  करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…

2 days ago