करमाळा प्रतिनिधी . करमाळा शहर व तालुक्यात २९ सप्टेंबर रोजी एकूण १३५ ॲंटिजिन रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये १७ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. असून यात ११ पुरुष तर ६ महिलांचा समावेश आहे. करमाळा शहरात ५० ॲंटिजिन रॅपिड टेस्ट मध्ये ४ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे. यामध्ये वेताळ पेठ – १ महिला, खाटीक गल्ली – २ पुरुष, दत्तपेठ – १ महिला तर ग्रामीण भागात ८५ ॲंटिजिन रॅपिड टेस्ट मध्ये १३ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये गुळसडी – १ पुरुष, १ महिला, करंजे – २ पुरुष, ३ महिला, साडे – १ पुरुष, आदिनाथ कारखाना – १ पुरुष, जेऊर – १ पुरुष, कोंढारचिंचोली – १ पुरुष, वांगी – १ पुरुष, सरपडोह – १ महिला आज ४६ जणांना उपचार करून घरी सोडले असून आजपर्यंत १५८४ जणांना डिस्चार्ज दिला आहे. तसेच सध्या २९४ जणांवर उपचार सुरु असून आजपर्यंत तालुक्यात एकूण २३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…
करमाळा प्रतिनिधी छोटे छोटे भूखंड उपलब्ध व्हावे या मागणीसाठी आपण विशेष प्रयत्न केले असून उद्योग…