*अलिजा पठाण हिने केला रमजान महिन्याचा उपवासाचा पहिला रोजा*
करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहरातील मोहल्ला गल्ली येथील रहिवासी मजहर पठाण यांची कन्या व बाॅन्डरायटर महिबुब पठाण यांची नात अलिजा मजहर पठाण हिने इस्लाम धर्मातील शिकवण उपवासाचे सर्व नियम पाळुन नमाज पठण करून पहिला रमजानचा उपवास रोजा केला.तिने रोजा यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल रहेनुमा संस्थेचे अध्यक्ष कलिम काझी सर,सादीक काझी भाऊसाहेब,मुस्तकिम पठाण,मोईन पठाण,सुरज शेख यांनी तिचे अभिनंदन केले आहे.
करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र इंग्लिश मीडियम ट्रस्टीज असोसिएशन एफच्या तालुकाध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती करण्यात आली…
करमाळा : प्रतिनिधी : कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक श्री. सुनील जनार्दन जाधव यांना…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्त गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब, करमाळा यांच्या वतीने बुधवार, दि.…
करमाळा प्रतिनिधी : - शेतकऱ्याच्या जीवनात बैलाला केवळ शेतीकामातील पशुधन म्हणून नव्हे, तर कुटुंबातील…
करमाळा: प्रतिनिधी शेतकऱ्यांना रासायनिक खते पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, तसेच खतांच्या विक्रीतील काळाबाजार,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी पोथरे…