काॅग्रेस पक्षाच्या वतीने महात्मा गांधी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी.   राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 152 वी जयंती आज काँग्रेस आय पक्षाचे वतीने महात्मा गांधी यांच्या पुतळयाला पुष्पहार घालून करण्यात आली .यावेळी बोलताना सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस सुनील बापु सावंत म्हणाले की राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी अहिंसात्मक आदोंलनानी भारताला स्वातंत्र्य मिळून दिले सन 1930 साली इंग्रजांनी लादलेल्या मिठा वरील करा विरोधात आंदोलन केले तर 1942 साली इंग्रजां विरोधात भारत छोडो आंदोलन केले महात्मा गांधी यांनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा चा पुरस्कार केला अशा या राष्ट्रपिता ची जयंती संपूर्ण भारतभर साजरी केली जाते असे ते यावेळी म्हणाले
यावेळी फारूक जमादार .साजीद बेग. संभाजी गायकवाड. पांडुरंग सावंत. कलीम शेख आसिफ बेग मैनुद्दीन शेख महेश भागवत दत्तात्रय कांबळे अंगद झिंजाडे रविद्र सुरवसे सचिन सामसे सलीम शेख दिनेश सावंत पप्पु रंधवे आदींनी जयंती साजरी केली.

saptahikpawanputra

Recent Posts

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील जाधव यांना ‘ज्ञानज्योती आदर्श पुरस्कार’ प्रदान

करमाळा : प्रतिनिधी : कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक श्री. सुनील जनार्दन जाधव यांना…

17 mins ago

गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबतर्फे गणेशोत्सवानिमित्त १६ सप्टेंबरला मोफत आरोग्य तपासणी रक्तदान शिबिराचे आयोजन – प्रशांत ढाळे

  करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्त गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब, करमाळा यांच्या वतीने बुधवार, दि.…

6 hours ago

२५ सप्टेंबरपासून करमाळ्यात खत विक्रीला ‘FFS’ प्रणाली गुणनियंत्रण कृषी अधिकारी देवराव चव्हाण यांचा विक्रेत्यांना इशारा लिंकिंग, काळाबाजार व चढ्या दराने विक्री केल्यास कडक कारवाई

करमाळा: प्रतिनिधी शेतकऱ्यांना रासायनिक खते पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, तसेच खतांच्या विक्रीतील काळाबाजार,…

22 hours ago

करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न; शासनस्तरावरील नियम-अटी व विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा

करमाळा  प्रतिनिधी करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी पोथरे…

1 day ago

राज्य फेंसिंगच्या रणांगणात कुचन प्रशालेचे तीन शिलेदार! ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धेत अक्षय पिट्टा, श्वेता विडप व गंधम तुलसी यांचा सहभाग

करमाळा प्रतिनिधी: अमरावती येथे सुरू असलेल्या ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये…

2 days ago