करमाळा प्रतिनिधी करमाळ्याचे पार्श्र्वगायक प्रविणकुमार यांनी नवरात्री निमीत्त आई कमलाई मातेचे महिमा सांगणारे अभ्यासपूर्ण व दर्जेदार गीत बनवले असून या गीतासाठी पूणे मुंबई येथील नामवंत वादकांकडून हे गीत त्यांनी संगीतबद्ध केले आहे ,
या साठी विशेष माहिती सहकार्य श्री विशालशेठ राठोड ,नारायण सोरटे ,दादा पुजारी ,अशोक घाटे आदींच सहकार्य लाभलेगाणे अतिशय दर्जेदार व कमी वेळात खूप लोकप्रिय झालेबद्दलश्री देवीचा माळ ग्रामपंचायतचेवतीने श्री प्रविण अवचर यांचा विशेष सत्कार केला ,
यावेळी त्यांचे सहकारी प्रफुल्लकुमार दामोदरे ,व नासिरभाई कुरेशी यांचा ही सत्कार करण्यात आला
श्री देवीचा माळ सरपंच श्री महेश जी सोरटे , उपसरपंच श्री दीपक थोरबोले ,ग्रामसेवक शिंदे साहेब जगदंब देवस्थान ट्रस्ट चे अशोक गाठे , यांचे सह ग्रा सदस्य व ग्रामस्थ हजर होते ,
एवढ्या वर्षात प्रथमच इतके दर्जेदार व श्रवणीय गीत
पार्शवगायक प्रवीण अवचर यांनी केले आहे ,काही मिनिटात पूर्ण इतिहासाला गवसनी घालून
अभयासपूर्ण व खूप श्रवणीय गीत बनवले आहे ,
तरी हे गीत त्यांचे *संगीत रंग* या यु ट्यूब चॅनल वरती सर्च करून सर्वांनी आवर्जून ऐकावे असे आवाहन उपसरपंच दीपक थोरबोले यांनी केले ,
करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…
करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…
करमाळा प्रतिनिधी उजनी धरणावर प्रस्तावित तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प, ग्रीन हायड्रोजन प्रकल्प, एआय डेटा…
करमाळा, प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा यांचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मच्छिंद्र…
करमाळा प्रतिनिधी अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची…