करमाळा प्रतिनिधी करमाळा पोलिस स्टेशनमध्ये विजयादशमी निमित्त शुक्रवाार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी सकाळी शस्र पूजन करण्यात आले. करमाळा पोलिस स्टेशनचे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या हस्ते हे शस्र पूजन करण्यात आले.यावेळी समीर पटेल यांच्यासह सर्व पोलिस बांधव उपस्थितीत होते. विजयादशमी निमित्त पोलिस स्टेशनमध्ये सर्वत्र रांगोळी काढण्यात आली होती. याबरोबर झंडूच्या फुलांनी सजावट करण्यात आली होती.