Categories: Uncategorized

करमाळा तालुक्याची कुलस्वामिनी श्री कमलाभवानीचे करमाळयाचे आमदार संजयमामा शिंदेनी घेतले दर्शन

करमाळा प्रतिनिधी                                      करमाळा तालुक्याचे आराध्य दैवत आई कमलाभवानी मंदिरात करमाळा तालुक्याचे विकास प्रिय विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांनी        श्री देवीचामाळ येथील कमला भवानी मंदिरात          आई कमलाभवानीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला .  श्री कमलाभवानी ट्रस्टच्या वतीने आमदार संजयमामा शिंदे यांचा सत्कार कमलाभवानीची प्रतिमा देऊन  आला .यावेळी पत्रकार विवेक येवले श्री देवीचा माळ सरपंच महेश सोरटे उपसरपंच दिपक थोरबोले माजी सरपंच दादासाहेब पुजारी नारायण सोरटे देवळालीचे सरपंच आशिष आण्णा गायकवाड आदिनाथ सहकारीसाखर कारखान्याचे माजी संचालक तानाजी बापू झोळ, लव्हे गावचे सरपंच विलास दादापाटील ,महाराष्ट्र केसरी चंद्रास बापू निमगिरे, माणिक दादा पाटील, श्री देवीचामाळ तंटामुक्ती अध्यक्ष सचिन चोरमुले, सदस्य अमोल चव्हाण, सचिन शिंदे ,संतोष पवार, ओंकार पुजारी, केतन जगताप, रत्नदीप पुजारी, संदीप पुजारी सर निंबाळकरसाहेब कमलाभवानी देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी महादेव भोसले साहेब अशोक गाठे कमलाभवानी ट्रस्टचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

2 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

5 days ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

5 days ago

प्रा. डॉ. महेश निकत यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान; करमाळ्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव

  करमाळा, प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा यांचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मच्छिंद्र…

6 days ago

अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची…

6 days ago