टायगर ग्रुपचे अध्यक्ष डॉ तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आज भव्य रक्तदान शिबीर

करमाळा प्रतिनिधी
टायगर ग्रुप चे अध्यक्ष डॉ. पैलवान तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती टायगर ग्रुप च्या संयोजकांनी दिली आहे.टायगर ग्रुपचे अध्यक्ष तानाजी भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा येथे शुक्रवारी दि, 29 ऑक्टोबर रोजी दत्त मंदिर येथे सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.सदर भव्य रक्तदान शिबिराचे उद्घघाटन वैद्यकीय अधिक्षक डॉ अमोल डुकरे हे करणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष करमाळा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रद्धा भोंडवे हे असून प्रमुख अतिथी म्हणून करमाळा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे सर्व पत्रकार बाांधव उपस्थित  राहणार आहेत.सदरच्या कार्यक्रमाला करमाळा शहर व तालुक्यातील असंख्य नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे रक्तदान हेच श्रेष्ठदान समजून रक्तदान करावे असे आवाहन टायगर ग्रुप च्या वतीने टायगर ग्रुपचे अध्यक्ष डॉ तानाजी भाऊ जाधव यांनी केलेे आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा इंग्लिश स्कूल संघटनेच्या नुतन तालुका अध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती

करमाळा प्रतिनिधी  महाराष्ट्र इंग्लिश मीडियम ट्रस्टीज असोसिएशन एफच्या तालुकाध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती करण्यात आली…

2 hours ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील जाधव यांना ‘ज्ञानज्योती आदर्श पुरस्कार’ प्रदान

करमाळा : प्रतिनिधी : कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक श्री. सुनील जनार्दन जाधव यांना…

3 hours ago

गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबतर्फे गणेशोत्सवानिमित्त १६ सप्टेंबरला मोफत आरोग्य तपासणी रक्तदान शिबिराचे आयोजन – प्रशांत ढाळे

  करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्त गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब, करमाळा यांच्या वतीने बुधवार, दि.…

9 hours ago

२५ सप्टेंबरपासून करमाळ्यात खत विक्रीला ‘FFS’ प्रणाली गुणनियंत्रण कृषी अधिकारी देवराव चव्हाण यांचा विक्रेत्यांना इशारा लिंकिंग, काळाबाजार व चढ्या दराने विक्री केल्यास कडक कारवाई

करमाळा: प्रतिनिधी शेतकऱ्यांना रासायनिक खते पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, तसेच खतांच्या विक्रीतील काळाबाजार,…

1 day ago

करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न; शासनस्तरावरील नियम-अटी व विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा

करमाळा  प्रतिनिधी करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी पोथरे…

1 day ago