करमाळा प्रतिनिधी प्रविण अंबोधरे. दत्तकला शिक्षण संस्थेत मिशन युवा स्वास्थ्य उपक्रमाअंतर्गत कोरोना लसीकरण शिबीराचे आयोजन तंञशिक्षण संचालनालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन तसेच दत्तकला शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले होते,या लसीकरणाचा लाभ दत्तकला शिक्षण संस्थेच्या सर्व विभागांमधील विद्यार्थ्यांना तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाला झाला सदर लसीकरणाचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.रामदास झोळ यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी संस्थेच्या सर्व विभागांचे प्राचार्य व विभागप्रमुख तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते . सदर कोरोना लसीकरण यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी दत्तकला शिक्षण संस्थेच्या कर्मचारी वर्गाने व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र इंग्लिश मीडियम ट्रस्टीज असोसिएशन एफच्या तालुकाध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती करण्यात आली…
करमाळा : प्रतिनिधी : कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक श्री. सुनील जनार्दन जाधव यांना…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्त गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब, करमाळा यांच्या वतीने बुधवार, दि.…
करमाळा प्रतिनिधी : - शेतकऱ्याच्या जीवनात बैलाला केवळ शेतीकामातील पशुधन म्हणून नव्हे, तर कुटुंबातील…
करमाळा: प्रतिनिधी शेतकऱ्यांना रासायनिक खते पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, तसेच खतांच्या विक्रीतील काळाबाजार,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी पोथरे…