मा.गणेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त कुस्ती स्पर्धा संपन्न….

 

करमाळा प्रतिनिधी -भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष मा. गणेश भाऊ चिवटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करमाळा येथे भव्य निकाली कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आले, गेली दोन वर्षे कोरोणाच्या महामारी मुळे संपूर्ण जगामध्ये संचारबंदी असल्याकारणाने सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी होती त्यामुळे महाराष्ट्रात कुस्ती मैदान ही बंद होती .या लॉकडाऊन नंतर प्रथमच करमाळा येथे भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आल्याने कुस्तीप्रेमींनी कुस्ती पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली .या मैदानाचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष मा.श्रीकांत दादा देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले .तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माढा लोकसभेचे खासदार मा.रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे होते या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून
नेचर डिलाईटचे चेअरमन अर्जुन देसाई,
करमाळा नगरपालिकेचे नगराध्यक्ष वैभवराजे जगताप ,
मकाईचे चेअरमन दिग्विजय बागल ,पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे उस्मानशेठ तांबोळी, विद्या विकास शिक्षण मंडळाचे सचिव विलासराव घुमरे ,पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे, रिपाइंचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नागेश कांबळे, पंचायत समिती सभापती अतुल पाटील ,टायगर ग्रुप अध्यक्ष तानाजी जाधव ,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष संतोष वारे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक चंद्रकांत सरडे, उपमहाराष्ट्र केसरी विकास जाधव, सोलापूर जिल्हा काँग्रेस सरचिटणीस सुनील सावंत ,मनसे तालुका अध्यक्ष संजय घोलप ,भारत वस्ताद जाधव ,मनसे शहराध्यक्ष नानासो मोरे ,करमाळा नगरपालिकेचे नगरसेवक अतुल फंड, प्रशांत ढाळे, सचिन घोलप ,प्रवीण जाधव, श्रेणिक खाटेर ,अहमद कुरेशी, नवनाथ राखुंडे, राजेंद्र आव्हाड,
जिल्हा परिषद सदस्य बिभीषण आवटे,विलास मुळे,
पंचायत समिती सदस्य शेखर गाडे ,दत्ता सरडे, गणेश चौधरी, गहिनीनाथ ननवरे,दत्तात्रय जाधव ,मराठा सेवा संघ तालुका अध्यक्ष सचिन काळे ,सामाजिक कार्यकर्ते सचिन गायकवाड ,अमोल यादव ,ज्योतीराम लावंड,भरत अवताडे ,संतोष जाधव ,बाळासाहेब सूर्यवंशी ,
सरपंच आशिष गायकवाड, दादा जाधव, अभिजीत मुरूमकर, बळीराम शिंदे, बाळासाहेब मोटे, मच्छिंद्र हाके,
भोजराज सुरवसे, धनंजय झिंजाडे, रमेश पाटील, दिनेश भांडवलकर , सुजित बागल
पंचकमिटी म्हणून अफसर जाधव ,चंद्रहास निमगिरे, अतुल पाटील, सुरेश शिंदे, दादासाहेब इंदलकर ,महेश देवकते, बाळासाहेब पवार, शिवाजी नरुटे, सादिर शेख ,विजय भोसले ,सनी जाधव ,आयुब शेख, धनंजय शिंदे ,गणेश झाकणे

नेमलेल्या कुस्त्या
प्रथम क्रमांकाची कुस्ती
1)बाला रफीक शेख * सागर बिराजदार

2)अनिल जाधव *भरत लोकरे
3)सागर मोहोळकर *विक्रम शेटे
4) किरण माने *अनिल प्रमाणे
5) प्रशांत जगताप * गणेश जाधव
6)सतपाल सोनटक्के *रोहित पाटील 7)हर्षद जगदाळे *कृष्णा कांबळे
8)गणेश जाधव* प्रशांत जगताप
9)किरण जाधव *दातांक
10)गौतम शिंदे *अंकुश खरात

कुस्ती निवेदक म्हणून शंकर आण्णा पुजारी व मदने सर यांनी काम पाहिले हे कुस्ती मैदान यशस्वी करण्यासाठी अफसर जाधव, रामभाऊ ढाणे, मोहन शिंदे व कुस्ती कमिटीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

saptahikpawanputra

Recent Posts

महात्मा गांधी विद्यालय करमाळा येथे वर्गमित्रांचे तब्बल 45 वर्षांनी  संमेलन एक सुखद झुळुक

माणसाने निवृत्त झाल्यावर एकत्रित येऊन जुन्या आठवणींना उजाळा आणि मैत्रीचे नूतनिकरण करण्याची आलेली सुवर्णसंधी दवडायची…

12 hours ago

भारताचे माजी पंतप्रधान भाजपचे ज्येष्ठ नेते स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भाजपच्यावतीने अंगणवाडीतील चिमुकल्यांना शालेय साहित्याचे वाटप

करमाळा प्रतिनिधी जेष्ठ संसदपटू असलेले अटलबिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रीय होते.असे मत भारतीय जनता…

1 day ago

भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची गुरुकिल्ली -साध्वी प.पू अनुराधा दिदी शेटे पंढरपूरकर

करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…

3 days ago

भारतरत्न माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देवळाली येथे नेत्ररोग तपासणी संपन्न

करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…

3 days ago

अवैध वाळु उपसा बंद करा आमदार नारायण पाटील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना पञ

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…

3 days ago

करमाळ्यात रविवारी २९ डिसेंबरला होणार भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४-२५

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…

4 days ago